Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

Satara ZP Election :  साताऱ्याची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निलंबन करण्यात यावे अशी जोरदार मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केला .

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 23, 2026 | 05:48 PM
सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

Follow Us
Follow Us:
  • सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध
  • विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने
  • वातावरणाचा राजकीय पारा वाढला
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घडलेले गोंधळ नाट्य तसेच अटक सत्र व धक्काबुक्की प्रकरणावरून सोमवारी विधान परिषदेत महायुतीचे दोन कॅबिनेट मंत्री आमने-सामने आले. साताऱ्याची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निलंबन करण्यात यावे अशी जोरदार मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. याबाबतचे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर त्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केला .

विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरीने तेथील वातावरणाचा राजकीय पारा वाढला .जयकुमार गोरे पक्षाच्यावतीने बाजू मांडताना म्हणाले सभापती महोदया तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे .ज्याचे अपहरण झाले तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्याच्या कुटुंबीयांनी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम कोणी केले? याचे उत्तर देखील द्यायला हवे.

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

गोरे पुढे म्हणाले, माझ्या निवेदनाची संपूर्ण बाजू ऐकून घ्यायला हवी तुम्ही ऐकून घेत नाहीत मी देखील वस्तुस्थिती सांगत आहे तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या .यावर नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात पोलीस घुसले होते की नव्हते ते तुम्ही सांगा असे म्हणले .त्यावर जयकुमार गोरे म्हणाले सभापती महोदय तुम्ही कोणत्या प्रकारे वस्तूस्थिती जाणून न घेता एका अधिकाऱ्याला निलंबित करता कसं काय करता ? तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे तुम्ही आज निलंबनाचा निर्णय घेतला तुमच्या निर्णयावर हरकत नाही मात्र जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे कार्यकर्ते कोणी आणले भाजपवर कसं काय आरोप करता तिथे जबरदस्ती सीईओ यांना बैठक कोणी घ्यायला लावली असे म्हणत गोरे यांनी निलंबनाच्या निर्णयाला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले. ही मागणी तात्काळ रद्द करावी असेही त्यांनी मागणी केली. शिवसेना आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. शिवसेनेचे आमदार उदय सामंत म्हणाले यांच्या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही भाजपचे नाव घेतलेले नाही त्यामुळे चुकीचे पटलावरून काढून टाका.

दरम्यान विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राड्याबाबतचा मुद्या उपस्थित केला. पोलीस अधीक्षक या निवडणूक प्रक्रियेत घरगड्यासारखे वागले असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून आम्हाला धक्काबुक्की केली गेली. मला आज हे रेकॉर्डवर आणायचे आहे. १०० पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल त्यांनी केली. पोलीस अधीक्षक एका घरगड्या सारखा वागला आहे. त्याची चौकशी लावा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्या त्या तुषार दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी देसाई यांनी केली.

Mumbai Metro 9 : काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी

Web Title: Minister jaykumar gore opposes the suspension of satara police shambhuraje desai and jaykumar face off in the legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Satara ZP Election

संबंधित बातम्या

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
1

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
3

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
4

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.