Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

NCP Politics : अजित पवारांनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करव्यात अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सूचक वक्तव्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 29, 2026 | 12:00 PM
MLA Sunil Shelke on NCP Unification NCP Maharashtra Politics

MLA Sunil Shelke on NCP Unification NCP Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणावर चर्चा
  • आमदार सुनील शेळके यांचे सूचक वक्तव्य
  • सुनेत्रा पवार स्वीकारणार दोन्ही पक्षाचे नेतृत्व
 

Maharashtra Politics : मावळ : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या राजकीय नेत्यांची धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांचा समावेश आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि नरहरी झिरवाळ हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या स्थितीवर भाष्य केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याने विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही असे वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला.

दिवंगत नेते अजित पवार यांचे जानेवारी महिन्यामध्ये निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र याबाबत केवळ चर्चा झाल्या कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचा आणि पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. मात्र पक्षातील नेत्यांचे कारनामे समोर येऊ लागल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचे देखील आता वय झाले असून त्यांना खासदारकीचा अर्ज देखील भरायला स्वतः जाते आले नाही. या राजकीय पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा वाढली आहे. याबाबत दोन्ही गटातील नेते वक्तव्य करत आहेत.

हे देखील वाचा : अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही असे सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, आनंद आहे, कामकाज करत असताना दादांची उणीव भासत आहे. दादांचंअपघाती निधन झालं. त्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी चर्चा झाली सांगितलं. दादांसोबत भेट झाली सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा. ती भूमिका वरिष्ठ नेत्यांनी पार पाडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर आनंद आहे,” अशा भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.

हे देखील वाचा : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया

पुढे ते म्हणाले की, “दोन्ही पक्ष एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होईल. व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल,सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य असेल तर एकसंघ होतील. नेतृत्व मान्य नसेल तर दुसर्‍या पक्षाचा पर्याय शोधला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघातच सत्य सर्वांसमोर आणतील,” असे देखील मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mla sunil shelke on ncp unification ncp maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • NCP Politics
  • Sunetra ajit Pawar
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
1

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
2

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.