• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Mlc Ranjitsinh Mohite Patil May Join Ncp Of Sharad Pawar Nrka

हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता ‘हा’ नेता फुंकणार ‘तुतारी’?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कंबर कसली असून, समरजितसिंह घाटगे यांना गळाला लावल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 04, 2024 | 08:48 AM
हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता 'हा' नेता फुंकणार 'तुतारी'?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यानुसार, मोर्चेबांधणीही केली जात आहे. असे असताना काही नेतेमंडळी पक्ष सोडताना दिसत आहे. त्यात रणजितसिंह मोहिते पाटील हेदेखील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे. बंडखोरीनंतर अस्वस्थ झालेले शरद पवार यांनी आपल्या पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावत लोकसभा निवडणुकीत आपला ‘पॉवर’ सिद्ध केला आहे. ज्येष्ठ पवारांच्या करिष्म्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) सह भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कंबर कसली असून, समरजितसिंह घाटगे यांना गळाला लावल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली होती. आता रणजितसिंह मोहिते पाटीलसुद्धा तुतारी हाती घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.

रणजितसिंह पाटील विधान परिषदेचे आमदार

रणजितसिंह पाटील सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी माझी कोणतीही तडजोड करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य शरद पवारांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडी सोबत जाणार का? अशी चर्चा आहे.

राजेंद्रअण्णा देशमुखांचा भाजपाला धक्का

शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत होते. जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आटपाडीचे भाजपा नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला.

Web Title: Mlc ranjitsinh mohite patil may join ncp of sharad pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • NCP Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक
1

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत
2

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन
3

विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला
4

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM
तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

Feb 17, 2026 | 05:25 PM
पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

Feb 17, 2026 | 05:18 PM
Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Feb 17, 2026 | 05:18 PM
शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Feb 17, 2026 | 05:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.