Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray in Thane Court : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं

ठाणे सत्र कोर्टातील सुनावणी आज मनसे नेते राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहिले आहेत. एका जाहीर सभेमध्ये भेट दिलेली तलवार उंचावल्याप्रकरणी ही सुनावणी होत आहे

  • By प्रीति माने
Updated On: Dec 11, 2025 | 12:05 PM
MNS Raj Thackeray appears in Thane Sessions Court for hearing

MNS Raj Thackeray appears in Thane Sessions Court for hearing

Follow Us
Close
Follow Us:
  • राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल
  • 2008 सालच्या प्रकरणाची सुनावणी पार
  • गुन्हा मान्य नसल्याचे राज ठाकरेंचे कोर्टात विधान
Raj Thackeray in Thane Court : ठाणे : मनसे नेते राज ठाकरे यांना न्यायालयामध्ये हजर रहावे लागले आहे. 2008 मधील मनसे आंदोलनप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. ठाणे कोर्टातील सुनावणी आज राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहिले आहेत. २००८ मध्ये झालेल्या रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मारहाण आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच प्रकरणात आज सुनावणी असून राज ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी स्वतः त्यांची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ठाणे सत्र न्यायालयाच्या बाहेर मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे हे स्वतः हजर राहणार असल्यामुळे न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी मनसे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे कोर्टाच्या बाहेर उभे राहिले होते. 2008 पासून हे प्रकरण सुरु असून यापूर्वी कल्याण न्यायालयामध्ये याची सुनावणी पार पडली. यानंतर आता ठाणे न्यायालयामध्ये सुनावणी झाली असून यावेळी राज ठाकरे स्वतः उपस्थित आहेत.

हे देखील वाचा : महानगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? बावनकुळेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…

खटल्याच्या सुनावणीसाठी आज गुरुवारी (11 डिसेंबर) राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे हेदेखील आहेत. राज ठाकरे यांची एप्रिल २०२२ मध्ये ठाण्यात उत्तर सभा घेतली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना ही तलवार भेट दिली होती. या सुनावणीवेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी मला गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्टपणे कोर्टाला सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. तर कोर्टाने देखील हे प्रकरण एका महिन्यामध्ये संपेल सहकार्य करा अशी भूमिका घेतली आहे.

हे देखील वाचा : एकनाथ खडसेंच्या अडचणींत होणार वाढ? भोसरी जमीन खरेदीप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

नेमकं प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्हाचे हे प्रकरण आहे. २००८ मध्ये उत्तर भारतीयांसाठी रेल्वे भरती मंडळाची परीक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मराठी तरुणांच्या नोकरीच्या हक्कासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. याच आंदोलनादरम्यान कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मारहाण आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह अनेक मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला हा खटला कल्याण कोर्टात सुरू होता. पण आता तो ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आला आहे. याच जुन्या प्रकरणावर आज सुनावणी झाली.

Web Title: Mns raj thackeray appears in thane sessions court for hearing political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray
  • Thane news

संबंधित बातम्या

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट
1

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश
2

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक
3

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.