Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : ठाकरे बंधूंचे शक्तीप्रदर्शन! बाळासाहेब ठाकरेंना वंदन करुन करणार ऐतिहासिक युती, संजय राऊतांची माहिती

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार असल्याचे जाहीर केले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 24, 2025 | 11:38 AM
MP Sanjay Raut Press Conference Live on Thackeray Brothers Alliance

MP Sanjay Raut Press Conference Live on Thackeray Brothers Alliance

Follow Us
Follow Us:
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची होणार युती
  • मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग
  • खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषदेतून माहिती
Sanjay Raut Press Conference: मुंबई : राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे युती करत आहेत. पालिका निवडणुकीमध्ये मराठी मतांसाठी होत असलेल्या या ठाकरे बंधूंच्या युतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज दुपारी ठाकरे बंधूंची ही युती जाहीर होणार असून मुंबईमध्ये याचा मोठा सोहळा होत आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 11.30 वाजता हे शिवतीर्थावर एकत्र येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन आणि त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक पर्वाची ते सुरुवात करणार आहेत. आजचा दिवस यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर 12वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होणार आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : उद्धव ठाकरे- राज ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करणार; मुंबईत घडामोडींना वेग

संजय राऊत पुढे म्हणाले की, “आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मंगलमय आहे. मला तर त्या दिवसाची आठवण येत आहे ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसांनी सण साजरा केला. अशा प्रकारे मराठी ऐक्याचा आजचा दिवस आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मंगल कलश महाराष्ट्राला अर्पण केला आहे. कोण भडभुंजे काय बोलत आहे याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे सगळे लाचार आणि बुटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बुटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं. त्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करु नये. ठाकरे बंधूंच्या या युतीमध्ये त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

पुढे ते म्हणाले की, “मुंबईमध्ये मराठी माणूस एक आहे आणि एक राहिल. आणि मराठी माणसांचं नेतृत्व ठाकरे बंधू करत आहेत. आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे या महापालिकांच्या जागावाटपा संदर्भात आमची चर्चा झाली आहे. याशिवाय इतर महापालिकांमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे युती करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर काम सुरु आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

 

Web Title: Mp sanjay raut press conference live on thackeray brothers alliance mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • sanjay raut
  • Thackeray Brothers Alliance

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.