Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Discharged: खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर; आज मिळणार डिस्चार्ज

Sanjay Raut Discharge: संजय राऊत यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी राजकीय वर्तुळातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2025 | 01:27 PM
MP Sanjay Raut to be discharged from hospital Raut Health Update

MP Sanjay Raut to be discharged from hospital Raut Health Update

Follow Us
Follow Us:

Sanjay Raut Discharged: मुंबई: खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांची प्रकृती खालावली आहे. याच कारणामुळे त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनामधून देखील विश्रांती घेतली आहे. संजय राऊत यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी राजकीय वर्तुळातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली आहे. त्यांना आता उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार झाले आहत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यानंतर आता संजय राऊत यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे समोर आले आहे, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी माहिती देत पुष्टी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज (दि.10) दुपारी डिस्चार्ज दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी त्यांचा सलाईन लावलेल्या हाताचा फोटो शेअर केला होता. यामध्ये हाताला सलाईन लावूनही खासदार संजय राऊत हे कागद पेन घेऊन लिखाण करत असल्याचे दिसून आले. खासदार राऊत म्हणाले की, हात लिहिता राहिला पाहिजे कसेल त्याची जमीन. लिहील त्याचे वृत्तपत्र. हा आमच्या पिढीचा मंत्र होता, अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, खासदार संजय राऊत प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम तसंच सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. अशी पोस्ट त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी केली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी खासदार राऊत यांनी घेतलेला ब्रेक हा शिवसेना ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यानंतर खासदार राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती दिली होती. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत मिसळणं आणि बाहेर जाणं यावर निर्बंध असल्याचं म्हटलं होतं. पण मी लवकर बरा होऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते, चाहत्यांनीही त्यांना लवकर बरे व्हा, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

Web Title: Mp sanjay raut to be discharged from hospital raut health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • political news
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
3

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
4

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.