Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress State President : महाराष्ट्र कॉंग्रेसला लागले नव्या प्रदेशाध्यक्षांचे वेध; ‘या’ नेत्याने केला पदावर दावा

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे तिन्ही मित्रपक्षामध्ये बदल करण्यात येत असून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांबाबत मोठी गोष्ट समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2025 | 04:23 PM
Nitin Raut starts politics from the post of Maharashtra Congress state president

Nitin Raut starts politics from the post of Maharashtra Congress state president

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचा निवडणुकीमध्ये एकतर्फी आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामुळे नेते नाराज आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष पद सोडतील अशी चर्चा सुरु होती. यामुळे आता महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरुन राजकारण आणि दावे सुरु झाले आहेत.

कॉंग्रेसचे सध्या नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यावरुन अनेकांनी यापूर्वी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता विधानसभेमध्ये पराभव झाल्यामुळे नाना पटोले हे पद सोडतील अशी चर्चा होती. आक्रमक व विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा नवीन प्रदेशाध्यक्षाची काँग्रेसला गरज असून त्याचा शोध सुरू असल्याचा राजकीय गौप्यस्फोट नागपूर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे. पक्ष मला संधी देईल तर मला नक्कीच प्रदेशाध्यक्ष बनायला आवडेल अशी इच्छा देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नितीन राऊत?

नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत वक्तव्य केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रक्षश्रेष्ठीकडे प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यामुळे पक्षात मरगळ आली, असे म्हणता येणार नाही. निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत आहे. सध्या नाना पटोले हे विधिमंडळ गट नेता पदाच्या भूमिकेत गेले आहे. मात्र ते पद त्यांना मिळेल का हे पक्षश्रेष्ठी ठरवेल, असे ही यांनी सांगितले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कॉंग्रेसचे सध्या नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असले तरी देखील त्यांनी पद सोडण्याचे वक्तव्य केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत हाय कमांडला सांगितले असल्याचे देखील वक्तव्य केले होते. नाना पटोले  यांनी स्वत: यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं होतं. मी पद सोडलेलं आहे, मी हाय कामंडला ही  सांगितले आहे की मला मुक्त करा. अशा शब्दात नाना पटोलेंनी यावर भाष्य केलं होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस वेगळ्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूका लढवणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याचे पुढे आल्यानंतर या पदासाठी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत, तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का की जुन्या जाणत्या नेतृत्वाला संधी दिली जाईल, याची चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाल्यानंतर भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Nitin raut starts politics from the post of maharashtra congress state president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Congress
  • Nana patole

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
1

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
2

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
3

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ
4

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.