Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान

One Nation One Election: संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसपूर्वी संपते. ही ४१ सदस्यीय समिती 'एक राष्ट्र, एक निवडणूक' प्रणाली लागू करण्यासाठी संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ वर विचारविनिमय करत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2026 | 03:44 PM
129th Constitutional Amendment Bill

129th Constitutional Amendment Bill

Follow Us
Follow Us:
  • एकाचवेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी
  • २०२९ मध्ये ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ लागू करण्यांचे प्रयत्न
  • सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) २२ राज्यांमध्ये सत्तेत
One Nation One Election: देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे प्रयत्नांना गती मिळाली आहेत. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ वर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, सरकार ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ योजनेची अंतिम मुदत २०३४ वरून २०२९ पर्यंत कमी करू इच्छित आहे.

याचा अर्थ, पुढील लोकसभा निवडणुका पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात घेतल्या जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकाही एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. असे झाल्यास, सर्व राज्यांच्या विधानसभा एकाच वेळी विसर्जित केल्या जातील. सध्या रालोआच्या राजवटीत असलेल्या ११ राज्यांमध्ये दोन वर्षांत निवडणुका होणार आहे. सध्या, देशभरातील २२ राज्यांमध्ये रालोआ सत्तेत आहे. यापैकी ११ राज्यांमध्ये पुढील दोन वर्षांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. चार राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसोबतच निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात.

Amravati Fire News: अमरावती रुग्णालय दुर्घटना: व्हेंटिलेटरपासून टेंडरपर्यंत सर्व बाबींची चौकशी; आबिटकरांची मोठी

नोव्हेंबरमध्ये विधेयक आणण्याची तयारी

संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसपूर्वी संपते. ही ४१ सदस्यीय समिती ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रणाली लागू करण्यासाठी संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ वर विचारविनिमय करत आहे. २०२९ पर्यंत लोकसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावावर समिती देशभरात विचारविनिमय करत आहे. काही भाजप मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे. गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही १ जुलै रोजी समितीची भेट घेतली.

 

विधानसभा राज्यपाल विसर्जित करू शकतात

संयुक्त संसदीय समिती गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून, या हिवाळी अधिवेशनात आपला अहवाल संसदेत सादर करू शकते. संविधानाच्या कलम १७४ २, ३ नुसार राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, एकाच वेळी निवडणुका आवश्यक असल्यास, राज्य विधानसभा जानेवारी महिन्यातच विसर्जित केली जाईल, पनडीए सरकार असलेल्या राज्यांमध्ये है अधिक सोपे होईल, कारण राज्यपाल केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच विधानसभा विसर्जित करू शकतात.

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

‘या’ राज्यांचा आहे समावेश

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ योजनेसाठी स्थापन केलेल्या समितीचे उद्दिष्ट २०३४ मध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्याची रणनीती विकसित करणे हे होते. इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, सस्कार आता यासाठी जास्त काळ वाट न पाहण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Web Title: One nation one election to be implemented by 2029 jpc begins consultation with chief ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Election Commission
  • indian politics
  • national news
  • One Nation One Election

संबंधित बातम्या

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
1

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?

Jantar Mantar Protest: दिल्लीत जमावबंदी लागू, जंतर मंतरला छावणीचे स्वरूप सुरक्षा वाढवली, ज्ञानेश कुमारांविरोधात वातावरण पेटणार
3

Jantar Mantar Protest: दिल्लीत जमावबंदी लागू, जंतर मंतरला छावणीचे स्वरूप सुरक्षा वाढवली, ज्ञानेश कुमारांविरोधात वातावरण पेटणार

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.