Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

NCP Politics - जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 12:04 PM
NCP Politics, Sunetra Pawar, Parth Pawar, Jay Pawar, Ajit Pawar NCP,

NCP Politics, Sunetra Pawar, Parth Pawar, Jay Pawar, Ajit Pawar NCP,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे
  • ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे मुख्य यादीतून वगळण्यात आली असून, जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसह खजिनदाराची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी
  • या यादीला ‘टायपिंगची चूक’ असे संबोधून दोन दिवस उलटले तरी अद्याप नवीन दुरुस्त यादी समोर न आल्याने पक्षात संभ्रम आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी
 NCP Politics  :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २९ एप्रिल रोजीच्या यादीवरून पक्षात सुरू असलेला वाद अद्याप कायम आहे. या यादीत तांत्रिक चूक झाल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांनी दिले होते. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही दुरुस्त केलेली नवी यादी जाहीर न झाल्याने, २९ एप्रिलचीच यादी अधिकृत मानली जात आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

याचे कारण म्हणजे  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या रचनेनुसार, पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण सूत्रे अध्यक्षा सुनेत्रा पवार, सरचिटणीस पार्थ पवार आणि राष्ट्रीय सचिव जय पवार यांच्याकडे एकवटल्याचे दिसत आहे. या यादीवरून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे मुख्य पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.

 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नाव नसल्यामुळे पटेल-तटकरे आणि भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी याला ‘टायपिंगची चूक’ (Clerical Error) असल्याचे सांगत लवकरच दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दोन दिवस उलटूनही नवीन यादी समोर न आल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 29 एप्रिलच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीनूसार (NCP National Executive List) राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहाराचं सर्व नियंत्रण पवार कुटुंबीयांच्या हाती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) जय पवार (Jay Pawar) यांचीच पकड असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जमा निधीच्या आर्थिक व्यवहाराची सूत्र पवार मायलेकांच्या हाती असल्याचं बोललं जात आहे.

 

दरम्यान, निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या २९ एप्रिलच्या पत्रानुसार, सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची स्थानं दिल्याचे समोर आले आहे. Parth Pawar यांची पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे पक्ष समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Maharashtra Breaking News Updates Today: राष्ट्रवादीची तिजोरी पवार माय-लेकरांच्या हाती 

तसेच Jay Pawar यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून, पक्षाच्या खजिनदारपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

याशिवाय Shivajirao Garje यांना खजिनदारपद कायम ठेवण्यात आले असून त्यांच्याकडे लेखापरीक्षण आणि हिशोबाची जबाबदारी देण्यात आली आहे.

२९ एप्रिलच्या यादीतील या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे अधिकार पवार कुटुंबीयांच्या हाती केंद्रीत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच दुरुस्त यादी कधी जाहीर होणार आणि पक्ष यावर अधिकृत भूमिका काय घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

Web Title: Pawar family tightens grip on party treasury amid internal discontent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Jay Pawar
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • parth pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?
1

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप
2

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
3

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Maharashtra Breaking News Live Updates Today: राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार?
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.