Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Parliament Street News: संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे राजकारण तापणार

राहुल गांधी यांनी धरणे आंदोलन केले आहे. ते आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर बसले आणि आता ते दिल्ली पोलीस कार्यालयाबाहेर बसले आहेत. एक प्रकारे, हा लढा संसदेपासून रस्त्यांपर्यंत लढला जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 01:48 PM
Rahul Gandhi Protest Parliament Street,

Rahul Gandhi Protest Parliament Street,

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींचे आंदोलन: संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधी धरणे आंदोलनाला बसले.
  • मुख्य मागणी: २० जुलैच्या विद्यार्थी मोर्चात पॅलेट गन वापरणाऱ्या पोलिसांवर FIR दाखल करण्याची मागणी.
  • जखमी तरुण सोबत: आंदोलनात पॅलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेला तरुणही राहुल गांधींसोबत उपस्थित.
Rahul Gandhi Parliament Street News:  कॉकरोच जनता पार्टीच्या २० जुलै 2026 रोजी झालेल्या संसद मार्ग मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चा वापर करण्यात आला होता, या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमीही झाला होता. या विद्यार्थी मोर्चात विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत लोकसभा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यत आपण इथून जाणार नाही, असा इशाराच राहुल गांधी यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पॅलेट गन हल्ल्यातील जखमी तरुणदेखील असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि  काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात दिलली पोलिसांनी (Delhi Police) कथित पेलेट गन गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातील डीसीपी कार्यालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत पीडित विद्यार्थी साहिल लोचव आणि काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यादेखील होत्या. राहुल गांधी या कथित पेलेट गन गोळीबार प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.  पण पोलिसांनी एफआयआरे दाख करण्यास नकार दिल्याने राहुल गांधी पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनाला बसले.

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; कंत्राटदाराच्या वाहनावरून महापालिके

शुक्रवारी डीसीपी कार्यालयात पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी साहिल लोचवच्या लेखी पोलीस तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्याची आणि तक्रारीचा आय/ओ क्रमांक देण्याची मागणी केली. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, साहिलने १४ ऑगस्ट रोजी आपल्या वकिलांसोबत दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी आय/ओ क्रमांक दिला नाही. त्यानंतर, १७ ऑगस्ट रोजी ईमेल आणि फोनद्वारे हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, परंतु तक्रारीची कोणतीही पोचपावती मिळाली नाही आणि कोणताही आय/ओ क्रमांक देण्यात आला नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जोपर्यंत तक्रारीची औपचारिक नोंद होत नाही, तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यातच थांबून न्यायाची मागणी करत राहू, असा आक्रमक पवित्रा  राहुल गांधींनी घेतला आहे.  तक्रार दखलपात्र गुन्हा असूनही दिल्ली पोलीस एफआयआर दाखल करत नाहीयेत. राहुल गांधी शुक्रवारी पीडित विद्यार्थ्यासोबत डीसीपींच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी तक्रारीवर कारवाई, केस ऑफिसरची माहिती आणि तपास अधिकारी क्रमांकाची मागणी केली. राहुल गांधी डीसीपींच्या कार्यालयात उपस्थित असताना, या प्रकरणी पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

Alaska Plane Crash: अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; 2 वैमानिकांसह सर्व 8

 

Web Title: Rahul gandhi stages sit in outside parliament street police station over pellet gun fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Congress Politics
  • National Politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा
1

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
2

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
3

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
4

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.