Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar RSS Allegation: सरकारी विद्यापिठांच्या उच्च पदांवर RSSचा ताबा…; रोहित पवारांच्या आरोपांमुळे राजकारण तापणार

पुणे विद्यापीठासह अनेक सरकारी विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली असता ते आरएसएसशी संबंधित आहेत किंवा ते आरएसएस च्या विचारसरणीचे पालन करताना दिसतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 10, 2025 | 10:46 AM
RSS Influence in Universities

RSS Influence in Universities

Follow Us
Close
Follow Us:
  • आरएसएसच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला
  • सरकारी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची RSS पार्श्वभूमी
  • विद्यापीठांमध्ये आरएसएस स्वयंसेवकांना विविध पदांवर नियुक्ती करण्यासाठी त्यांना केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक मदत
Rohit Pawar RSS Allegation: “राज्यातील अनेक सरकारी उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वाढत्या प्रभावामुळे शिक्षणाचा दर्जा घसरत आहे, ज्याचा थेट परिणाम तरुणांच्या भविष्यावर होत आहे.” असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सरकारी विद्यापिठांच्या घसरत्या दर्जावरून त्यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत.

नागपूरमधील विधानभवन संकुलात रोहित पवार यांनी मांध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधांनांचे समर्थनही केले. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक सरकारी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी केल्यास त्यांचे आरएसएस (RSS) शी असलेले संबंध उघड होतील.

Pune Municipal Election: प्रारूप मतदार यादीत फेरफार; काँग्रेसचे सरचिटणीस बालगुडेंचा आरोप, 

रोहित पवार काय म्हणाले?

पुणे विद्यापीठासह अनेक सरकारी विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली असता ते आरएसएसशी संबंधित आहेत किंवा ते आरएसएस च्या विचारसरणीचे पालन करताना दिसतात. विद्यापीठांच्या उच्च पदावर बसण्यासाठी जी गुणवत्ता लागते, ती त्यांच्याकडे नाही. या विद्यापीठांमध्ये बहुतेक गरीब आणि मध्यमवर्गीय खाजगी संस्थांचे महागडे शुल्क परवडत नसल्याने ती कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. अशा परिस्थितीत, सरकारी विद्यापीठांच्या घसरत्या गुणवत्तेचा थेट परिणाम समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांवर होत आहे.

राहुल गांधींना पाठिंबा

रोहित पवार पुढे म्हणाले की, ही प्रवृत्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही तर राज्यातील इतर विद्यापीठांमध्येही दिसून येत आहे. राहुल गांधी जे म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. अनेक विद्यापीठांमध्ये आरएसएसचा प्रभाव वाढत आहे आणि याचा शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत आहे.

Power Export : Modi सरकारचा निर्णय महत्त्वाचा! Nepalचा Bangladeshसोबत ‘वीज डिप्लोमसी’चा मोठा

हा प्रकार एका मोठ्या अजेंड्याचा भाग आहे का असे विचारले असता, हो, १००%. असे उत्तर दिले. तसेच विद्यापीठांमध्ये आरएसएस स्वयंसेवकांना विविध पदांवर नियुक्ती करण्यासाठी त्यांना केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक मदत देत आहेत. या माध्यामातूल आरएसएस किंवा भाजपचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. त्यासाठी ते हा सरकारी निधीचा गैरवापर करत आहेत. असंही रोहित पवार यांनी सांगितले. त्याचवेळी जर ही परिस्थिती अशीच राहिली तर जग वेगाने प्रगती करत राहील, तर भारत शिक्षणासह इतर क्षेत्रातही मागे पडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

 

 

Web Title: Rohit pawar targets rss influence in state universities political storm likely to intensify

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Education Sector
  • Nagpur RSS
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Davos tour : “आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही? CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर रोहित पवारांचा सवाल
1

Davos tour : “आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही? CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर रोहित पवारांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.