Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

दिल्लीत आंदोलन होत आहे आणि मुंबईतही CJPचे मुख्य आंदोलन होत आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आदित्य ठाकरे आणि माझी कन्याही CJPच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. अटक झाली तरी आम्ही तयार आहोत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2026 | 12:24 PM
Pradeep Purnekar Murder, Sanjay Raut Press Conference

Pradeep Purnekar Murder, Sanjay Raut Press Conference

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पुर्णेकर हत्येप्रकरणी संजय राऊतांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट हल्लाबोल
  • ठाणे पोलीस या हत्येतील पहिल्या क्रमांकाचे आरोपी असल्याचा राऊतांचा गंभीर आरोप
  • भाजप नेते गणेश नाईक यांना ठाण्यात जाऊन नेतृत्व करण्याचे आणि कुटुंबाला भेटण्याचे आवाहन
Sanjay Raut on Purnekar and CJP Protest:  “प्रदीप पुर्णेकरांचा हा खून आम्ही पचू देणार नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात गुंडाराज निर्माण केले आहे. रक्ताने माखलेले कपडे अमित शाह यांच्या अंगावर फेकले पाहिजेत. अमित शाह यांनी सैतान उभे केले आहेत.” अशी टिका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, या हत्येसाठी सर्वस्वी ठाणे पोलीस जबाबदार आहेत. ठाणे पोलीस हे या प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचे आरोपी आहेत. पोलीस आयुक्त पालकमंत्र्यांचे नोकर आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला

तर मुख्य आरोपींची नावे समोर आलीच नसती

गणेश नाईकांना आवाहन आहे, ठाण्यात जा, पूर्णेकरांच्या घरी जा आणि ठाण्याचे नेतृत्व करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी आणि आदित्य ठाकरे गेलो नसतो, तर मुख्य आरोपींची नावे समोर आलीच नसती.” असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात आहे, कारण ही राजकीय हत्या आहे. लेडी डॉन आणि तिच्या पतीची सर्वप्रथम पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, जशी रमेश म्हात्रे यांची करण्यात आली. अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. शिंदे मिनाक्षी शिंदे यांच्या पाठिशी का उभे आहेत? असाही खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, शिंदेंनी नैतिकता दाखवली पाहिजे, तिची क्लिप ऐकल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिला तात्काळ पक्षातून काढून टाकले असते. असंही त्यांनी नमुद केलं.

बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावतात, त्यांचे नाव घेतात आणि स्वतःला त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणवतात. मात्र आमचा पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. तुम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार कसे? या हत्येमुळे एका कुटुंबाला रस्त्यावर आणले आहे. त्यांचा राग व्यक्त करा, शिवी घाला, जशी मी घालतो. हा खून पचणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” दिल्लीत आंदोलन होत आहे आणि मुंबईतही CJPचे मुख्य आंदोलन होत आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आदित्य ठाकरे आणि माझी कन्याही CJPच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. अटक झाली तरी आम्ही तयार आहोत.

सीजेपीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

Mahatma Gandhi Jayanti: ‘पोरबंदर ते साबरमती…’ महात्मा गांधींच्या आयुष्यातील ‘या’ 5 महत्त्वाच्या घटना ज्यां

लग्नासाठी, डीजेसाठी परवानगी मागितली जाते तशी सीजेपीच्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली, मग फडणवीसांना याचा राग का फडणवीसांनी या आंदोलनालाही परवानगी द्यायला पाहिजे होती. पण तरीही सीजेपीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तरीही हे कॉकरोचेस यशस्वी होणार आणि ज्ञानेश कुमारांनाही जावे लागणार, असही त्यांनी म्हटलं आहे.

येत्या ४ तारखेलाही इंडिया आघाडीचे मोठे आंदोलन होत आहे. त्याला परवानगी दिली जाते, मग CJPच्या आंदोलनाला परवानगी का नाही?राज्यात हिटलर आणि मुसोलिनीचे राज्य का? इंग्रजांनीही अशा अटी लादल्या नव्हत्या. न्यायालये गुलाम झाली आहेत आणि संघाचे लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत.” अशी टिकाही संजय राऊतांनी यावेळी केली.

Web Title: Sanjay raut on purnekar and cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Pradeep Purnekar
  • sanjay raut
  • Shiv Sena UBT
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
1

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
2

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
3

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
4

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.