Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Statement: म्हसवडमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचा एल्गार; प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Sanjay Raut Statement: म्हसवड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 12:02 PM
म्हसवडमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचा एल्गार; प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

म्हसवडमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचा एल्गार; प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांचा म्हसवड शहरात निषेध
  • भाजप कार्यकर्त्यांकडुन खा. राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
  • संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध
म्हसवड : ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात (Sanjay Raut Statement) माण आणि खटाव तालुक्यात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी ‘निंब का पत्ता कडवा है, संजय राऊत भ** है, संजय राऊत यांचा निषेध असो, असे म्हणत म्हसवड शहरातील एस.टी. बस स्थानक चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन राऊत यांचा निषेध केला. तत्पुर्वी भाजपा महिला नगरसेविकांना राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडी,चोळी नेसवुन मंत्री जयकुमार गोरे यांचा जय घोष केला.

Sanjay Raut Protest In Vaduj : जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्य संजय राऊतांना भोवले; वडूजमध्ये भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन!

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जावुन टिका केली होती, त्याचे तीव्र पडसाद मंत्री गोरे यांचा मतदार संघ असलेल्या माण खटावमध्ये उमटताना दिसत आहे. मंत्री गोरे यांच्यावरील ही टिका त्यांच्या कार्यकर्त्यांना सहन झाल्याने आज (२ रोजी) म्हसवडच्या बसस्थानक चौकात एकत्र येत भाजप कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत खा. राऊत यांना मंत्री गोरे यांच्यावर केलेल्या टिकेचा खरपुस समाचार घेत यापुढे जर मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बोलाल तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. तर खा. राऊत यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन ही केले.

यावेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गोरे हे विकास पुरुष असल्याचे सांगत खा. राऊत यांनी घरात बसुन मंत्री गोरे यांच्यावर टिका करण्यापेक्षा माण – खटावच्या भुमीत येवुन त्यांनी केलेली विकास कामे पहावीत असे आवाहन केले. तर यापुढे मंत्री गोरे यांच्यावर बोलाल तर याद राखा असा इशारा ही दिला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर उपस्थित कार्यकर्त्यांकडुन मंत्री गोरे यांचा जय घोष करताना जय श्रीरामचा नारा देण्यात आला. सभ्य राजकारण आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने या अपप्रवृत्तीचा निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप आणि महायुतीच्या वतीने करण्यात आले.

NITESH RANE: संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल; अमित शाहांवर टीका करण्याची ‘लायकी नाही’

Web Title: Sanjay raut protested in mhaswad bjp workers burn effigy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • BJP
  • Mhaswad
  • sanjay raut

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
2

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
4

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.