Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे-महाडिक यांना मिळाला भाजपचा पहिला सभापती व उपसभापती होण्याचा मान

जावली तालुक्याला मोठी राजकीय परंपरा आहे. नूतन सभापती सौरभ शिंदे यांच्या घराण्याला राजकीय वारसा असून त्यांनी यापूर्वी जावली तालुक्याचे उपसभापती म्हणून काम केले आहे. त्याचा फायदा सभापतीपदाच्या कारकिर्दीत त्यांना होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 11:50 AM
शिंदे-महाडिक यांना मिळाला भाजपचा पहिला सभापती व उपसभापती होण्याचा मान

शिंदे-महाडिक यांना मिळाला भाजपचा पहिला सभापती व उपसभापती होण्याचा मान

Follow Us
Follow Us:

मेढा : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुडाळ गणातून जावली पंचायत समितीला निवडून आलेले प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सभापतिपदाचा तर खर्शी बारामुरे गणातून विजयी झालेले गोरख महाडिक यांनी उपसभापतिपदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. यावेळी नूतन सभापती व उपसभापतींना भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे व भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे, मारुती चिकणे, सौरभ बाबा शिंदे यांच्या पत्नी अंकिता शिंदे, समीर आतार, मालोजी शिंदे, नाना पवार, पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले, जावली तालुक्याला मोठी राजकीय परंपरा आहे. नूतन सभापती सौरभ शिंदे यांच्या घराण्याला राजकीय वारसा असून त्यांनी यापूर्वी जावली तालुक्याचे उपसभापती म्हणून काम केले आहे. त्याचा फायदा सभापतीपदाच्या कारकिर्दीत त्यांना होईल. तसेच मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करावं व आपल्या घराण्याला लाभलेला माजी आमदार लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे भैय्यासाहेब, सुनेत्रा शिंदे यांचा वारसा उज्वल करावा.

नूतन सभापती सौरभ बाबा शिंदे म्हणाले, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ शिवेंद्रसिंहराजे, जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली मला सभापती होण्याचा बहुमान लाभला आहे. माझे आजोबा माजी आमदार लालसिंगराव शिंदे माझे वडील भैय्यासाहेब यांच्या राजकीय विचारांचा वारसा जोपासण्याची आणि जावळीच्या जनतेची सेवा करण्याची संधी मला शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. त्या संधीचे मी निश्चित सोने करून दाखवीन. सर्वांना विचारात घेऊन जावलीचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Narhari Zirwal Viral Video : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

Web Title: Shinde and mahadik becoming bjps satara zp first speaker and deputy speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.