Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi Book Controversy: सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग’ पुस्तकावरून वाद; पेंग्विनचा भारतात प्रकाशनास नकार, काय आहे खरं कारण?

Sonia Gandhi Book Controversy: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतिक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) हे आत्मचरित्र पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (PRHI) या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने हे पुस्तक भारतात प्रकाशित करण्यास नकार दिला आहे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 28, 2026 | 05:23 PM
Sonia Gandhi, Belonging A Journey of Love, Penguin Random House India,

Sonia Gandhi, Belonging A Journey of Love, Penguin Random House India,

Follow Us
Follow Us:
  • सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रावरून भारतात वाद सुरू
  • पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने संपादकीय बदलावांवरून पुस्तकाच्या प्रकाशनातून घेतली माघार
  • पुस्तकातील कोणताही भाग हटवण्यास सोनिया गांधी यांनी दिला स्पष्ट नकार
Sonia Gandhi Memoir Belonging Controversy : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आगामी पुस्तकावरून एक नवा वाद सुरू झाला आहे.पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतिक्षित आत्मचरित्र, ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’, भारतात प्रकाशित करण्यास नकार दिला आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (PRHI),या संस्थेने भारतात हे पुस्तक प्रकाशित करण्याची जबाबदारी घेतली होती. पण आता हे पुस्तक भारताबाहेर प्रकाशित केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेखिकेने सोनिया गांधी यांच्याकडे सुचवलेले संपादकीय बदल आणि हस्तलिखितातील काही भाग काढून टाकण्याची मागणी केली होती. पण सोनिया गांधी यांनी ही मागणी नाकारल्यामुळे पेंग्विनने या करारातून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

वृत्तानुसार, पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखक यांच्यात हस्तलिखिताच्या काही भागांवर मतभेद झाले. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुस्तकाच्या काही भागातील मजकूर बदलून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला होता . पण सोनिया गांधी यांनी हे बदल करण्यास नकार दिल्यामुळे पीआरएचआयने (PRHI) या प्रकल्पातून माघार घेतली.

हार्परकॉलिन्ससोबत चर्चा

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने या प्रकल्पातून माघार घेतल्यानंतर, अनेक भारतीय प्रकाशक आता सोनिया गांधी यांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वृत्तानुसार, हार्परकॉलिन्स इंडिया भारतात पुस्तकाच्या प्रकाशन आणि वितरणासाठी करार करण्याच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचेही बोलले जात आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरी पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख १० नोव्हेंबर निश्चित करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाचा एक भाग असलेली अल्फ्रेड ए. नॉफ (Alfred A. Knopf) ही कंपनी अमेरिकेत हे पुस्तक प्रकाशित करणार असल्याचेही म्हटले आहे. नॉफने अंदाजे १,००,००० प्रतींच्या पहिल्या आवृत्तीची घोषणा केली आहे.

सोनिया गांधींचे सर्वात वैयक्तिक पुस्तक असल्याचा दावा

सोनिया गांधींनी यापूर्वी अनेक पुस्तके लिहिली आणि संपादित केली आहेत. पण या पुस्तकाशी संबंधित असलेल्यांच्या मते, ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे त्यांच्या आयुष्याचे आजपर्यंतचे सर्वात वैयक्तिक आणि तपशीलवार वर्णन आहे. नॉफने या पुस्तकाचे वर्णन एका प्रमुख महिला नेत्याची वैयक्तिक कहाणी असे केले असून, हे पुस्तक प्रेम, कुटुंब आणि भारतासोबतच्या त्यांच्या दीर्घ नात्याची कहाणी उलगडेल, असे म्हटले आहे.

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी घेतले राणेंचे नाव, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

पुस्तकाच्या घोषणेवेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, त्यांच्या कुटुंबाबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी, त्यांच्या मते, फार कमी ठिकाणी कुटुंबाचे हेतू, कृती आणि मानवी कमकुवतपणा अचूकपणे मांडले आहेत. त्यांची कहाणी गेल्या सहा दशकांत झालेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांवर एक वेगळा दृष्टिकोन देईल, असेही म्हटले आहे.

पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यापूर्वीही चर्चेत

पेंग्विन रँडम हाऊस इंडिया अलीकडे इतर अनेक पुस्तकांमुळे चर्चेत राहिले आहे. या वर्षी, कंपनीने माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत या पुस्तकाची एक हार्ड कॉपी दाखवली होती. या पुस्तकातील काही उतारे माध्यमांमध्येही प्रसिद्ध झाले, ज्यात भारत आणि चीन यांच्यातील गलवान खोऱ्यातील संघर्ष आणि अग्निपथ योजनेवरील जनरल नरवणे यांच्या मतांचा समावेश होता.

जूनमध्ये, मुझफ्फरनगर दंगलीवर आधारित प्रसिद्ध ग्राफिक कादंबरीकार जो सॅको यांच्या ‘द वन्स अँड फ्युचर रायट’ या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे पीआरएचआय (PRHI) पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यावेळी, कायदेशीर चौकशीदरम्यान, पुस्तकातील काही मजकुराबाबत लेखकावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, ज्यात भारताच्या चुकीच्या नकाशाचा मुद्दाही होता.

 

 

Web Title: Sonia gandhi memoir belonging controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Congress
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
1

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
2

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
3

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
4

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.