Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Political News: भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला. महिलांनी रांगोळी आणि औक्षण करत उमेदवारांचे स्वागत केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 05, 2026 | 05:36 PM
भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी

भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा! प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात मोठी आघाडी

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पिंपरीत राष्ट्रवादीचा झंझावात!
  • महिलांकडून औक्षण आणि रांगोळीच्या पायघड्या;
  • प्रभाग १९ मध्ये तोरणे, मेवानी, आसवानी, पवारांचे जंगी स्वागत
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह रविवारी, भाट नगर, बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी दारात रांगोळीच्या पायघड्या घालून, दारावर तोरण बांधून उमेदवारांचे औक्षण केले आणि १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी

यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी घड्याळाचे चिन्ह पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला. यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, सुनील साठे, दिनेश मेवाणी, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, जय आसवानी, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

हे देखील वाचा: Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

अजितदादांच्या नेतृत्वात विकासाचा शब्द

प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन धनराज आसवानी आणि कोमल दीपक मेवाणी यांनी केले. यावेळी उमेदवारांनी महिला भगिनींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास केला आहे, विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महानगरपालिकेमध्ये सत्ता द्यावी असे आवाहन लहू तोरणे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांनी राष्ट्रवादी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Web Title: The nationalist congress party resonated in the bhat nagar and bodh nagar areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Election News
  • Maharashtra Local Body Election
  • Pune
  • Pune Politics
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी
1

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2

भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Pune Politics : शिळ्या कढीला ऊत आणि आश्वासनांचे भूत! पुणेकरांच्या मानगुटीवर जुनी आश्वासने अन् कायम समस्या
4

Pune Politics : शिळ्या कढीला ऊत आणि आश्वासनांचे भूत! पुणेकरांच्या मानगुटीवर जुनी आश्वासने अन् कायम समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.