राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे,निकिता कदम, यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला. महिलांनी रांगोळी आणि औक्षण करत उमेदवारांचे स्वागत केले.
पारनेरमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झाला नसून महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार अद्याप निश्चित नाही. अशातच पारनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या…
उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच गोत्यात आले आहेत. भूखंडाचा एक आरोप त्यांच्यावर तत्कालिन पोलीस आयुक्तांनी निवृत्तीनंतर लिहीलेल्या पुस्तकातून केला. या आरोपातील तथ्य काय, किती हे त्या लेखिका मीरा बोरवणकर आणि अजित…
जितके आमदार घेऊन शिंदे भाजपसोबत आले, त्यापेक्षा दोन अधिकचे आमदार अजितदादांसोबत भाजप आघाडीत आले आहेत. शिंदेंकडे ठाकरे सेनेतून निघालेले ४० आमदार आहेत तर अजितदादांकडे ४३ आमदार सध्या आहेत. त्यामुळे दादांचाही…
निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार यांच्याबद्दल अनेक आख्यायिका तयार केल्या जातात. त्या इतक्या रंगवल्या जातात की जणू जगात होणारी प्रत्येक घटना शरद पवार यांच्याभोवतीच फिरते आहे, असा भास तयार केला जातो. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
काका पुतण्यांच्या भेटीची अस्वस्थता तर आहेच, पण त्याही आधी भाजप- शिंदेसेना युती सरकारमधील अनेक नेते आणि त्यांचे समर्थक आमदारही अस्वस्थच आहेत. वर्षभरापूर्वी या मंडळींनी केलेल्या राजकीय क्रांतीनंतरची कायदेशीर लढाई एकनाथ…
राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत भाजप व शिवसेनेला पाठींबा दिला. यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद तर अन्य आठ आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यामुळे शिंदे…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्याला हा पक्ष खूप पुढे न्यायचा आहे. त्यासाठी माझा अजितदादांना पाठिंबा…
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची देखील अवस्था झाली असून, दाेन गट पडल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये देखील दाेन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गाेटात सामील झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री छगन भुजबळ…
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणार होते. तसा इशारा पक्षाकडून देण्यात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणूनच रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं.
राष्ट्रवादीचे आमदार (Jitendra Awhad) जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. माझी भेट गुप्त नव्हती. कार्यकर्त्यांना घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात संतांबद्दल आणि महापुरुषांबदल वक्तव्य केली जात आहेत. नवीन वाद निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रातील खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार आणि…