Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवाडांच्या आरोपांमुळे खळबळ

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी यावरून फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. फडणवीसांनी पीयूसी संपलेली बाईक चालवल्याचा आरोप करत त्यांनी केला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 09:15 PM
Varsha Gaikwad slams Devendra Fadnavis,

Varsha Gaikwad slams Devendra Fadnavis,

Follow Us
Close
Follow Us:
  • फडणवीसांनी पीयूसी संपलेली बाईक चालवल्याचा आरोप
  • काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची फडणवीसांवर टीकेची झोड
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्यासह बुलेटवरून डबलसीट विधानभवन परिसरात दाखल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन देशवासियांना केले होते. यानंतर देशभरातून अनेक चर्चाना उधाण आले. विशेषकरून विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. सामान्य नागरिकांनी देखील मंत्र्यांच्या ताफ्यावरून होणाऱ्या इंधनाच्या वापरावरून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. अश्यातच प्रधानमंत्री मोदी यांच्यासह अनेक बड्या मंत्र्यांनी आपल्या ताफयातील वाहनांवर कपात केली. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री केली. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले असून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी यावरून फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. फडणवीसांनी पीयूसी संपलेली बाईक चालवल्याचा आरोप करत त्यांनी केला आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा न वापरता बाईकचा ताफा वापरल्यास काय फरक पडणार आहे? मुख्यमंत्री नेपियन सी रोड येथे राहतात आणि आज त्यांना विधान भवन परिसरात यावे लागले. जर त्यांना खरंच आदर्श घालून द्यायचा असता तर ते नेपियन सी रोड येथून बेस्ट बस ने प्रवास करत विधानभवन परिसरात येऊ शकले असते.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत “एक्सपायर्ड माल” असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडत वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत सवाल विचारला कि, “स्वतः स्टंटसाठी वापरलेल्या वाहनांची कागदपत्रे संपली असताना हा ‘एक्सपायर्ड माल’ चालतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

नक्की प्रकरण काय?

पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच विधानपरिषद शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्यासह बुलेटवरून डबलसीट विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांचे सुरक्षारक्षकसुद्धा त्यांच्यासोबत बाईकने प्रवास करत होते.

So ‘Expired Maal’ is ok? It appears that the Chief Minister chose a vehicle with an expired PUC for his #Austerity stunt. Will @rtomumbaimh01 and @MTPHereToHelp take action? Will the @CMOMaharashtra respond? pic.twitter.com/VjgSU96UoX — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 14, 2026


पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधत आपल्या वाहनांचा ताफा कमी करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ते इलेक्ट्रिक वाहनांमधूनच प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री नितेश राणे, भाजप नेते प्रवीण दरेकर हेदेखील इलेक्ट्रिक वाहन वापरणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

CM Devendra Fadnavis यांची बुलेटवरून विधानभवन परिसरात दमदार एंट्री, सुरक्षारक्षकांचासुद्धा सोबत बाईकने प्रवास

Web Title: Varsha gaikwad slams devendra fadnavis over bike riding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • narendra modi
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय
1

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय

CM Devendra Fadnavis यांची बुलेटवरून विधानभवन परिसरात दमदार एंट्री, सुरक्षारक्षकांचासुद्धा सोबत बाईकने प्रवास
2

CM Devendra Fadnavis यांची बुलेटवरून विधानभवन परिसरात दमदार एंट्री, सुरक्षारक्षकांचासुद्धा सोबत बाईकने प्रवास

MSP Hike : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ
3

MSP Hike : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

“जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते,” मोदींच्या आवाहनावरून शिंदेची विरोधकांवर टीका
4

“जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते,” मोदींच्या आवाहनावरून शिंदेची विरोधकांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.