Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची नावं आली समोर; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडे सातारा तर सांगली अन् सोलापूर कोणाकडे?

महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले आहे. मात्र पालकमंत्री पदावरुन राजकारण रंगलेले दिसले. यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची नावे समोर आली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 04, 2025 | 11:28 AM
Western Maharashtra Guardian Minister list Satara Shivendra Singh Raje Solapur Jayakumar Gore Sangli Shambhuraj Desai

Western Maharashtra Guardian Minister list Satara Shivendra Singh Raje Solapur Jayakumar Gore Sangli Shambhuraj Desai

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली असून महायुतीला न भुतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. मात्र महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपवरुन जोरदार राजकारण रंगले. तसेच काही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच दिसून आली. यानंतर राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर बरेच दिवस रखडून पडलेल्या पालकमंत्र्यांच्या निवडी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशकार्यकारिणीने जाहीर केल्या. अपेक्षेप्रमाणे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराजे यांना सांगली तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातल्या पालकमंत्री निवडीवर भाजपचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली मात्र जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच इतर कार्यकारणी सदस्य आणि पालकमंत्री यांच्या निवडी मात्र प्रलंबित होत्या. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये मोक्याचे जिल्हे ताब्यात घेण्यासाठी जोरदार चुरस होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत राजकीय चाणाक्षपणे हा मुद्दा सोयीस्करपणे कसा सुटेल यासाठी या पालकमंत्री पदाच्या नेमणुका प्रलंबित ठेवल्या होत्या.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रदेश कार्यकारिणीने शुक्रवारी पालकमंत्री पदाच्या नेमणुका जाहीर केल्या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला वर चष्मा कायम ठेवला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच पालकमंत्री असावेत असा आग्रह काही दिवसापूर्वी धरला होता. तसेच बाबाराजे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाचा पदभार देण्यात आला आहे. नैसर्गिकरित्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी बाबाराजेंकडेच असावी असा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. त्या पद्धतीने अपेक्षेप्रमाणे बाबाराजे यांची साताऱ्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला चेकमेट करण्यासाठी ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्रीची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन मंत्री शंभूराजे हे सातारा जिल्ह्यासाठी आग्रही होते त्यांना पालकमंत्री पदाचा कामाचा अनुभव सुद्धा होता मात्र भाजपने आपला पालकमंत्री पदांसाठी कारभारी देताना पक्ष समन्वय, संघटन बांधणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड ठेवण्याच्या दृष्टीने या निवडी राजकीय संदर्भाने केल्या आहेत.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे पालक मंत्री या नात्याने सातारा जिल्ह्याच्या विकासाची व राजकीय नेतृत्वाची व पक्ष बांधणी मजबूत ठेवण्याची जवाबदारी आली आहे . त्यामुळे शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगलीतील राष्ट्रवादी च्या ताकतीला शह देण्यासाठी पालकमंत्री पद देण्यात आले आहे . शिवेंद्रसिंह राजे यांच्या साताऱ्याच्या पालकमंत्री पदामुळे बाबाराजे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

Web Title: Western maharashtra guardian minister list satara shivendra singh raje solapur jaykumar gore sangli shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • BJP
  • Sambhuraje desai

संबंधित बातम्या

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
1

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन
2

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Bjp Politics : भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी
3

Bjp Politics : भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी

भाजपकडून उमेदवारीतही ‘लाडकी बहीण’; पुण्यात 165 पैकी 91 ठिकाणी महिलांना संधी
4

भाजपकडून उमेदवारीतही ‘लाडकी बहीण’; पुण्यात 165 पैकी 91 ठिकाणी महिलांना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.