Shambhuraj Desai Man Visit : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण दौरा केला. यावेळी त्यांनी अनवाणी पाण्याने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस सुरु आहे. मात्र शेवटच्या दिवशी देखील मंत्री उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच, पर्यटन विभागाने नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे ३१ मार्च २०२५ पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. २०२७ मध्ये नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे.
दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे सत्ताधारी महायुतीचे मित्रपक्ष आक्रमक झाले आहेत.
महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले आहे. मात्र पालकमंत्री पदावरुन राजकारण रंगलेले दिसले. यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची नावे समोर आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचविलेल्या विकासकामांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, याबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. हे सरकार गतिमान आहे हे लोकांना आपल्या कामातून दिसले पाहिजे, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री…