Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neha Bora PC Conference: तुम्ही आमची चळवळ बंद पाडू शकणार नाही…; नेहा बोराने ठणकावून सांगितलं

Neha Bora PC Conference: एसआयआर विरोधात खुर्चीवरून उतरवण्यासाठी सुरू असलेली ही चळवळ कोणत्याही पक्षाची, कोणत्याही एका व्यक्तीची नाही. ही चळवळ देशातील सर्वसामान्य माणसाची चळवळ आहे. दिल्लीत जंतरमंतरवर, कर्नाटकातील फ्रिडम पार्कमध्ये, मुंबईतील आझाद मैदानात ही चळवळ आजही जिवंत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 15, 2026 | 04:55 PM
CJP Press Conference, Abhijeet Dipke Prashant Bhushan

CJP Press Conference, Abhijeet Dipke Prashant Bhushan

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही आमची लढाई बंद करु शकत नाहीत
  • ही चळवळ देशातील सर्वसामान्य माणसाची चळवळ
  • ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेचे प्रयत्न
 

Neha Bora PC Conference: आमच्या चळवळीतील २ लोकांना तुम्ही कोठडीत पाठवून तुम्ही आमची लढाई बंद करु शकत नाहीत, आंदोलकांना नजरकैद करून त्यांच्यावर कारवाई करून तुम्ही आमची चळवळ बंद करू शकणार नाही. ही चळवळ अशीच चालू राहणार, अशा शब्दांत ऑल इंडिया स्टुडेंट असोसिएशनची राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी दिल्लीतून केंद्र सरकारला ठणकावून सांगितलं आहे.

बुधवारी सकाळी सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ आज सीजेपी आणि नेहा बोरा यांच्या संघटनेने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नेहा बोरा यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

CJP Press Conference: ज्ञानेश कुमार मोदींना निवडणूक जिंकवून देतायेत का?; अभिजीत दीपकेंचा संतप्त

ही चळवळ देशातील सर्वसामान्य माणसाची चळवळ

नेहा बोरा म्हणाल्या की, “एसआयआर विरोधात खुर्चीवरून उतरवण्यासाठी सुरू असलेली ही चळवळ कोणत्याही पक्षाची, कोणत्याही एका व्यक्तीची नाही. ही चळवळ देशातील सर्वसामान्य माणसाची चळवळ आहे. दिल्लीत जंतरमंतरवर, कर्नाटकातील फ्रिडम पार्कमध्ये, मुंबईतील आझाद मैदानात ही चळवळ आजही जिवंत आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका पाच दिवसांची कोठडी दिलेली नाही. तर पूर्ण देशाच्या मतदानाच्या अधिकाराच्या आवाजाला तुम्ही कोठडीत पाठवलं आहे. ज्यावेळी तुम्ही दिल्लीच्या रस्त्यांवर सर्वसामान्य नागरिकांना फरफटत नेता ते फक्त तिथे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीलाच नाही तर त्या १३ कोटी लोकांना तुम्ही रस्त्यांवर ओढत असता ज्या लोकांना तुम्ही मतदार यादीतून काढून टाकले आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका पाच दिवसांची कोठडी दिलेली नाही. ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने हरतऱ्हेचे प्रयत्न केले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लढणाऱ्या तरुणांना रस्त्यांवरून फरफटत नेलं गेलं. ज्ञानेश कुमार हे पंतप्रधानांसाठी एवढे महत्त्वाचे का आहेत, असा सवाल नेहा बोराने उपस्थित केलाआहे.

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा

वन नेशन वन पार्टी हा या सरकारचा उद्देश

यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडीती विजयात फक्त २ टक्क्यांचा फरक होता. गेल्या दोन वर्षात १३ कोटींहून अधिक वोट डिलीट झाले आहेत. २०२४ च्या मतदार यादीनुसार ही १३ कोटी मते १४ टक्के वोट्स आहेत. ही मतचोरी नाहीतर काय आहे. वन नेशन वन इलेक्शन या घोषणा आहे. पण त्यामागे वन नेशन वन पार्टी,वन नेशन वन पार्टी हा या सरकारचा उद्देश आहे. हे सर्व फक्त एका पक्षाला जिंकवण्यासाठी सुरू आहे. नरेंद्र मोदी हे एका हुकुमशाहात रुपांतरित झाले आहे. पण त्यांच्यात आणीबाणी लावण्याची हिंमत नाही. संपूर्ण देश, संपूर्ण जगाने तुमचा खरा चेहरा पाहिला आहे. नरेंद्र मोदी एक डरपोक हुकुमशाहा आहेत. काल फक्त तिरंगा फडकावला म्हणून या लोकांनी आशुतोष आणि सौरव यांना कोठडीत पाठवलं आहे. तिरंगा फडकावणे हा कधीपासून गु्न्हा झाला.

 

Web Title: You will not be able to shut down our movement neha bora asserts firmly as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • CJP

संबंधित बातम्या

CJP Press Conference: ज्ञानेश कुमार मोदींना निवडणूक जिंकवून देतायेत का?; अभिजीत दीपकेंचा संतप्त सवाल
1

CJP Press Conference: ज्ञानेश कुमार मोदींना निवडणूक जिंकवून देतायेत का?; अभिजीत दीपकेंचा संतप्त सवाल

Abhijeet Dipke Delhi Airport: हा देश का बरबाद करतोय..; अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?
2

Abhijeet Dipke Delhi Airport: हा देश का बरबाद करतोय..; अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
3

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
4

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.