Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Abhijeet Dipke Slams PM Modi: अभिजीत दिपके म्हणाले की, मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्हाला देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा. सीजेपीच्या नेत्यांना फक्त जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे तुम्ही भित्र्याप्रमाणे तुम्ही पाच दिवस तुरूंगात टाकत आहात.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2026 | 11:08 AM
CJP, Abhijeet Dipke, Sourav Das, Ashutosh Ranka,

CJP, Abhijeet Dipke, Sourav Das, Ashutosh Ranka,

Follow Us
Follow Us:
  • CJP प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
  • “दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा!” — अभिजीत दीपके यांचे PM मोदींना आव्हान
  • नरेंद्र मोदी सत्तेत राहण्यासाठी ज्ञानेश कुमार निवडणूक प्रक्रियेत फेरफार करत आहेत
Abhijeet Dipke Slams PM Modi: कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि सहकारी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली. अटक केल्यानंतर तिघांनाही मंदिर मार्ग पोलिस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिघांनाही पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आशुतोष, सौरव आणि अजिंक्य यांच्या अटकेवरून संताप व्यक्त केला आहे.

अभिजीत दिपके म्हणाले की, मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्हाला देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा. सीजेपीच्या नेत्यांना फक्त जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे तुम्ही भित्र्याप्रमाणे तुम्ही पाच दिवस तुरूंगात टाकत आहात. असं तर आणीबाणीच्या काळातही झाले नव्हते, तिरंगा फडकावणे हे कधीपासून पाप मानले जात आहे. असे भित्र्यासारखे वागू नका. तुमच्यात दम असेल तर आणीबाणीची अधिकृत घोषणा करा. असे आव्हानही अभिजीत दिपकेंनी दिले आहे.

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक

काल सौरव, आशुतोष आणि अजिंक्य शिंदे यांना जबरदस्तीने डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना त्यांच्या वकिलांशी किंवा कुटुंबीयांशीही बोलू दिले गेले नाही. सकाळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातच विशेष दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून तिघांचीही ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. केवळ जंतरमंतरवर राष्ट्रध्वज फडकवणे हा गुन्हा ठरवून ही दडपशाही सुरू असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.

सीजेपीवर गंभीर आरोप केले जात आहेत, असा सवाल विचारला असता, नुसते आरोप काय करता, पुरावे दाखवा, तुमची सत्ता आहे, चौकशी करा, सिद्ध करा, हे सर्व लोक भित्रे आहेत. पोलिसांच्या मागे लपत आहेत. काल सौरव, आशुतोष आणि अजिंक्य यांना जबरदस्तीने डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते, त्यांना त्यांच्या वकिलांशीही बोलू दिले गेले नाही. आज सकाळी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. फक्त जंतरमंतरवर तिंरगा फडकावला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. मोदींच्या राज्यात जंतरमंतरवर तिरंगा फडकावणे हे पाप आहेका, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी हे सर्व करत आहेत. नरेंद्र मोदी सत्तेत राहण्यासाठी ज्ञानेश कुमार निवडणूक प्रक्रियेत फेरफार करत आहेत.याविरोधात आम्ही लढत आहोत. पण याचा अर्थ असा नाही की इंडिया आघाडीला आमचा विरोध आहे. त्यांचे आंदोलन आणि आमचे आंदोलन एकाच मागणीसाठी आहे. असंही अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Abhijeet dipke slams pm narendra modi over cjp leaders arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Delhi Police
  • national news

संबंधित बातम्या

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक
1

Delhi Police arrrest CJP Leaders: दिल्ली पोलिसांकडून सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदेना अटक

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी
3

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर
4

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.