Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Delhi Airport: हा देश का बरबाद करतोय..; अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?

Abhijeet Dipke Delhi Airport: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना केवळ जंतर-मंतर येथे जाऊन राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 15, 2026 | 11:42 AM
Abhijeet Dipke, CJP, Delhi Airport, Jantar Mantar, Saurav Das, Ashutosh Ranka,

Abhijeet Dipke, CJP, Delhi Airport, Jantar Mantar, Saurav Das, Ashutosh Ranka,

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली विमानतळाबाहेर अभिजीत दीपकेंविरोधात  घोषणाबाजी
  • दीपके हे ‘CIA एजंट’ असल्याचा आरोप
  • १६ऑक्टोबरला लहरा दो तिंरगा मोहिमेची घोषणा
Cockroach Janta Party News : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके बुधवारी (14 ऑक्टोबर) दुपारी दिल्ली विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळाबाहेर पडताना एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत, ‘देश का बरबाद करत आहात?’ असा प्रश्न गर्दीतून एकाने विचाला. इतकेच नव्हे तर, दीपके हे सीआयएचे एजंट असल्याचा आरोपही संबंधित व्यक्तीकडून करण्यात आला. मात्र, अभिजीत यांनी शांतपणे हसत अंगठा (थंब) दाखवला आणि तेथून पुढे निघून गेले.

दुसरीकडे सीजेपीचे सहकारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकारवर टीका करत, देशात तिरंगा फडकवणे हा गुन्हा झाला आहे का, असा सवाल उपस्थित केला.

CJP Tiranga Lehra Do Movement: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम;

‘तिरंगा फडकवल्यामुळे पाच दिवसांची कोठडी’

आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना केवळ जंतर-मंतर येथे जाऊन राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आल्याचे अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी सांगितले. याचवेळी सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिश राजवटीत अटक केली जात असल्याचेही सांहत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर कारवाई

खरंतर१२ ऑक्टोबर २०२६ रोजी जंतरमंतर परिसरात झालेल्या सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने जंतर-मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी CJP कार्यकर्त्यांसह जंतर-मंतरच्या प्रवेशद्वारावरून आत प्रवेश केला आणि राष्ट्रध्वज फडकवत घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी

परवानगीशिवाय जंतर-मंतर परिसरात प्रवेश करणे आणि आदल्या दिवशी दिलेल्या जामीनपत्रातील अटींचे उल्लंघन करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी त्यांना एका वर्षापर्यंत शांतता राखण्याच्या अटीवर जामीन मिळाला होता.

‘तिरंगा मार्च’ काढण्याचे दीपके यांचे आवाहन

दरम्यान, दीपके यांनी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये राष्ट्रध्वज घेऊन नागरिकांनी जमण्याचे आवाहन केले. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना केवळ तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

दिल्लीला येणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपापल्या शहरांत ‘तिरंगा मार्च’ काढावा, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ‘तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, हे आम्ही दाखवून देऊ,’ असे दीपके यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que:  दिल्ली विमानतळावर अभिजीत दीपके यांच्यासोबत काय घडले?

    Ans: विमानतळाबाहेर पडताना एका व्यक्तीने दीपके यांना 'सीआयए एजंट' म्हणत "देश का बरबाद करत आहात?" असा सवाल केला.

  • Que:  सीजेपी (CJP) नेत्यांना दिल्ली पोलिसांनी का अटक केली?

    Ans: जंतर-मंतर आंदोलनस्थळ रद्द केल्यानंतरही तिथे प्रवेश करून तिरंगा फडकवल्याने आणि घोषणाबाजी केल्याने ही कारवाई करण्यात आली.

  • Que:  सहकाऱ्यांच्या अटकेवर अभिजीत दीपके यांनी काय भूमिका मांडली?

    Ans: राष्ट्रध्वज फडकवणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याच्या या कारवाईची तुलना त्यांनी ब्रिटिश काळातील दडपशाहीशी करत सरकारवर जोरदार प्रहार केला.

Web Title: Cjp founder abhijeet dipke heckled at delhi airport called cia agent as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Delhi airport
  • Jantar Mantar

संबंधित बातम्या

CJP Tiranga Lehra Do Movement:आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम; दिल्ली पुन्हा तापणार
1

CJP Tiranga Lehra Do Movement:आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची ‘लहरा दो तिरंगा’ मोहीम; दिल्ली पुन्हा तापणार

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
2

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
3

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान
4

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.