Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

April Gochar: एप्रिलच्या अखेरीस या राशींना मोठा फायदा, करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

एप्रिल संपण्यापूर्वी ग्रहांच्या विशेष स्थितींचा काही राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे. यावेळी आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. एप्रिल संपण्यापूर्वी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 19, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा
  • एप्रिलच्या अखेरीस या राशींना मोठा फायदा
  • करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
 

एप्रिलचा महिना संपायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी हा महिना संपण्यापूर्वी काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. खरं तर एप्रिल महिना संपण्यापूर्वी ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठे बदल होताना दिसून येतील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाचे वृषभ राशीमध्ये संक्रमण होईल. जी त्याची स्वतःची रास आहे. या ठिकाणी शुक्र देव मजबूत स्थितीमध्ये असतो. याव्यतिरिक्त बुध मेष राशीमध्ये संक्रमण करत असल्याने बुधादित्य राजयोग देखील तयार होणार आहे. ग्रहांचे होणारे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढू शकते. एप्रिल संपण्यापूर्वी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणारा राहील. असे मानले जाते की, जे लोक नोकरी करत आहेत अशा लोकांना जास्त उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध होतील. जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील. यावेळी नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांना उच्च पद देखील मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालण्याची संधी मिळू शकते. जर तुमच्या मनात नवीन विचार असतील तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाहन खरेदी करण्यासाठी आणि गृह प्रवेशासाठी काय आहेत मुहूर्त

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने चांगला राहील. जर तुम्हाला काही काळापासून समस्या जाणवत असल्यास त्या हळूहळू दूर होतील. यावेळी नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन लोकांना भेटून नवीन कामाची सुरुवात करू शकता. व्यवसायात वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोघांशीही ताळमेळ राखल्यास सर्व कामे यशस्वी होतील. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल.

Parshuram Jayanti: काश्यप ऋषींचा सल्ला आणि परशुरामांचा संकल्प, कोकण वसवण्यामागची काय आहे कथा जाणून घ्या

मीन रास

मीन राशींच्या लोकांसाठी हा काळ नातेसंबंध आणि भावनिक संतुलन आणू शकता. या काळात जोडीदारासोबत ट्यूनिंग अधिक चांगले होईल. जर कोणाशी मतभेद होत असेल तर त्या व्यक्तीसोबत बोलून मतभेद दूर करू शकता. कुटुंबासाठी पार्टीचे आयोजन करू शकता. कामानिमित्त छोटा मोटा प्रवास करावा लागू शकतो. जो आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला संतुलित वाटेल, ज्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: एप्रिल गोचर म्हणजे काय

    Ans: एप्रिल महिन्यात ग्रहांच्या हालचालींना (गोचर) एप्रिल गोचर म्हणतात. या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगवेगळा होतो.

  • Que: या गोचरात कोणते ग्रह महत्त्वाचे आहेत?

    Ans: या काळात विशेषतःबुध, शुक्र आणि मंगळ यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

  • Que: कोणत्या राशींना या गोचराचा फायदा होईल?

    Ans: मेष, वृषभ, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसू शकतात.

Web Title: April gochar these zodiac signs will benefit greatly at the end of april expected success in career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या
1

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला
2

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता
3

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा
4

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.