Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला या कारणांसाठी केला जातो उपवास, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

आषाढी एकादशी हा भगवान श्रीविष्णू आणि विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि भक्तिभावाने पूजा केल्यास आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आषाढी एकादशीला उपवास का केला जातो आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 25, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढी एकादशीला उपवास का केला जातो
  • एकादशीचा उपवास करण्यामागील धार्मिक महत्त्व
  • आषाढी एकादशीचा उपवास करण्यामागे कोणती कथा आहे
 

आज शनिवार, 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. मात्र आषाढी एकादशीला उपवास का करतात तुम्हाला माहीत आहे का? उपवास करण्यामागे काय कारण आहे. जाणून घ्या आषाढी एकादशीला उपवास का केला जातो.

मृदूमान्य हा कुंभ दैत्याचा पुत्र होता

पूर्वी कुंभ दैत्याचा पुत्र मृदूमान्य नावाच्या दैत्याने कठोर अशी तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने अमर होण्याचा वर मागितला. पण शंकराने त्याला थेट अमरत्व होण्यास नकार दिला. पण तुझा मृत्यू केवळ एखाद्या स्त्रीच्या हातून होईन असा वर दिला.

Ashadhi Ekadashi 2026: रेल्वे स्थानकांवरील आषाढी एकादशी उत्सवाची परंपरा; भजन, कीर्तन आणि हरिनामाने दुमदुमते वातावरण

स्वर्गावर आक्रमण करून इंद्रासह सर्व देवतांना पराभूत केले

स्त्री आपल्याला मारू शकणार नाही या अहंकारातून मृदूमान्य मात्र उम्मत झाला. त्याने स्वर्गावरती स्वारी करून सर्व देवांना पराभूत केलं. इंद्रासह आणि देवाचं सगळ राज्य बळकावलं. पराभूत झालेले ब्रम्ह देव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर एका सुरक्षित गुहेत येऊन लपले. देवांनी काही न खाता पिता कठीण असं उपोषण आणि चिंतन केलं त्या गुहेत एकत्र आलेल्या त्रिदेवांच्या श्वासातून आणि तेजातून एक दिवस एका स्त्री शक्तीचा जन्म झाला तिच एकादशी देवता होय.

त्रिदेवांच्या तेजातून एकादशी देवीचा जन्म

या देवीने उम्मत झालेल्या दैत्यासोबत युद्ध केले आणि त्याला युद्धामध्ये ठार मारले आणि सर्व देवांची त्याच्या त्रासातून सुटका केली. या एकादशीवरती प्रसन्न होऊनच भगवान विष्णूंने तिला वर दिला की जो मनुष्य या तिथीला तुझा उपवास करेल त्याचा सर्व पाप आणि कष्टांचा नाश होईल तेव्हापासूनच एकादशी व्रत आणि उपवास करण्याची परंपरा सुरू झाली.

Ashadhi Wari 2026: वारीत फुगडी खेळल्यानंतर वारकरी एकमेकांच्या पाया का पडतात? जाणून घ्या आध्यात्मिक कारण

एकादशी उपवासाचे धार्मिक महत्त्व

भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते.

पापांचे क्षालन होते, अशी श्रद्धा आहे.

मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते.

संयम, भक्ती आणि सात्त्विक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.

चातुर्मासाच्या प्रारंभामुळे जप, तप, दान आणि धर्माचरणाचे महत्त्व अधिक वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढी एकादशीला उपवास का केला जातो?

    Ans: भगवान विष्णूंची कृपा मिळावी, पापांचा नाश व्हावा आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून आषाढी एकादशीला उपवास केला जातो.

  • Que: एकादशीच्या उपवासाची परंपरा कशी सुरू झाली?

    Ans: पौराणिक कथेनुसार, एकादशी देवीने मृदूमान्य दैत्याचा वध केल्यानंतर भगवान विष्णूंनी या दिवशी उपवास करणाऱ्यांना पुण्यप्राप्तीचे वरदान दिले.

  • Que: आषाढी एकादशीचे वारकरी संप्रदायात काय महत्त्व आहे?

    Ans: या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी पूर्ण करतात. हा वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो.

Web Title: Ashadhi ekadashi 2026 fasting is observed on ashadhi ekadashi for these reasons religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Wari
  • Warkari Sect

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.