Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: तांब्याची अंगठी धारण करण्याचे काय आहेत ज्योतिषशास्त्रीय आणि आयुर्वेदिक फायदे

तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहेत. तांब्याची अंगठी घालण्याचे धार्मिक आणि आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 24, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तांब्याची अंगठी परिधान करण्याचे फायदे
  • तांब्याच्या अंगठीचे ज्योतिषशास्त्रीय आणि आयुर्वेदिक महत्त्व
  • तांब्याच्या अंगठीचे ज्योतिषशास्त्रीय आणि आयुर्वेदिक फायदे
 

 

 

तांब्याची अंगठी घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदाने तांब्याची अंगठी घालण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याला ऊर्जेचे सर्वात पवित्र आणि शुद्ध रूप मानले जाते. ते परिधान केल्याने सूर्य आणि मंगळ शांत राहतात, कारण तांबे हा सूर्य आणि मंगळाचा धातू मानला जातो.

तांब्याच्या अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते. हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. जाणून घेऊया तांब्यापासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फायदे.

कॉपर म्हणझे तांबा याचा वापर खूप वर्षापासून केला जात आहे. पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणीपिण्याचाही सलाह दिले जाते.

काय आहेत आरोग्यदायी फायदे

रक्तदाब

तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्तदाबाने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.

Ketu-Chandra Yuti: 26 एप्रिलला केतू आणि चंद्राची होणार युती, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

पोटासंबंधी समस्या

तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे आणि ॲसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

तांब्याची अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते.

शारीरिक उष्णता आणि मानसिक तणाव कमी होतो

तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते

शरीरातील सूज कमी होते

तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता.

ज्योतिषशास्त्रीय फायदे

सूर्य आणि मंगळाचे दोष दूर होतात

ज्योतिषशास्त्रानुसार, अनामिकेमध्ये तांब्याची अंगठी घालावी, कारण हे बोट सूर्याचे प्रतीक आहे. जर तुमच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित दोष असतील, तर ही अंगठी त्यांचे परिणाम कमी करण्यास मदत करते. सूर्यासोबतच, ही अंगठी मंगळाच्या अशुभ प्रभावांपासूनही दिलासा देते.

Mandhardevi: कोण आहे मांढर देवी, जाणून घ्या या देवीचा महिमा आणि पौराणिक कथा

तांब्याची अंगठी परिधान करणे कधी शुभ असते

रविवार आणि मंगळवार हे वार तांब्याची अंगठी घालण्यासाठी शुभ मानले जातात. तुमच्या कुंडलीतील बलवान सूर्याचे द्योतक आहे, जे प्रगती आणि यशाकडे घेऊन जाते. शिवाय, मंगळवारी अंगठी घातल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो आणि जीवनातील सर्व समस्या नाहीशा होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, उजव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालणे शुभ मानले जाते. अंगठी घालण्यापूर्वी ती शुद्ध करावी.

तांब्यापासून बनवलेल्या अंगठीचे हे सर्व फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही ही अंगठी शुद्ध ताब्यांपासून बनवलेली असेल. एक छोटीशी अंगठी तुम्हाला एवढे फायदे देऊ शकते तर तुम्ही ही अंगठी घालण्यास विलंब करूच नका.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तांब्याची अंगठी का घालावी?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार तांबे सूर्याशी संबंधित मानले जाते. तांब्याची अंगठी घातल्याने आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते, असे मानले जाते.

  • Que: तांब्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी?

    Ans: साधारणतः अनामिका (रिंग फिंगर) किंवा मधल्या बोटात घालणे शुभ मानले जाते. काही लोक ती उजव्या हातात घालण्याचा सल्ला देतात.

  • Que: ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याचे फायदे काय आहेत?

    Ans: सूर्य ग्रहाचा प्रभाव मजबूत होतो, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतात, नकारात्मक ऊर्जा कमी होते

Web Title: Astro tips astrological and ayurvedic benefits of wearing a copper ring

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • astro tips
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.