Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: 19 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, नवीन नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता

सूर्याचे नक्षत्र बदल काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. यामुळे गुंतवणुकीतून फायदा होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. कोणत्या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 19, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आजपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
  • नवीन नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता
  • या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
 

 

ग्रहांचा राजा सूर्य सध्या कुंभ राशीत आहे. तिथे राहून तो गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी नक्षत्रांमधून संक्रमण करणार आहे. यावेळी सूर्य देव धनिष्ठ नक्षत्र सोडून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या नक्षत्राचे संक्रमण राशी परिवर्तनाइतकेच प्रभावी आहे आणि त्याचा विशेष प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. त्याचवेळी शतभिषा नक्षत्रात सूर्याचे आगमन खूप प्रभावशाली मानले जात आहे, कारण सूर्य देखील कुंभ राशीत राहूसोबत युती करत आहे. या नक्षत्र बदलांमुळे काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ, नवीन योजनेची सुरुवात, करिअरमध्ये बदल आणि कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. कोणत्या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब जाणून घ्या

या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

मेष रास

सूर्याचे नक्षत्रातील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. आर्थिक लाभापासून तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नती देखील मिळू शकते. या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी नवीन नोकरी मिळाल्यानंतर किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

Trigrahi Yog: शुक्र-सूर्य-शनि एकत्र येताच या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, आर्थिक स्थितीत होईल सुधारणा

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नशीबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही काही नवीन लोकांना भेटाल. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि समाजात तुमचा आदर वाढेल. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ अनुकूल राहील. नवीन कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता.

Surya Gochar: ग्रहणानंतर सूर्य राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांच्या वाढणार अडचणी

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र संक्रमण फायदेशीर राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांना यश आणि इच्छित नफा मिळाल्याने ते आनंदी राहतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात गुंतलेल्यांना नवीन प्रकल्प मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. यावेेळी तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये सहभागी होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 19 फेब्रुवारीपासून असा कोणता बदल होत आहे?

    Ans: या दिवशी सूर्य राशी परिवर्तन करतो, ज्यामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव दिसू शकतो. सूर्याचा संबंध पद, प्रतिष्ठा आणि सरकारी क्षेत्राशी जोडला जातो.

  • Que: पदोन्नतीची शक्यता का वाढते?

    Ans: सूर्य मजबूत स्थितीत असल्यास आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता वाढते. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे पदोन्नतीचे योग निर्माण होतात.

  • Que: सूर्य नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: सूर्य नक्षत्र संक्रमणाचा मेष, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Astro tips people of this zodiac sign will have good luck chances of promotion in a new job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता
1

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
2

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ
3

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण
4

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.