Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीमध्ये करु नका या चुका, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य

दिवाळीचा सण आनंद, प्रकाश आणि समृद्धीचा आहे. या सणादरम्यान काही चुका झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, संपत्तीवर आणि शांतीवर परिणाम करणारा राहील. दिवाळीमध्ये कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 15, 2025 | 03:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दिवाळी हा केवळ प्रकाश आणि आनंदाचा सण नसून तो आपल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे प्रतीक आहे. या दिवशी घर आणि परिसर सजवणे, दिवे लावणे आणि मिठाईची देवाणघेवाण करणे ही सामान्य गोष्ट आहे. पण दिवाळीच्या आनंदात अनेक लोक काही चुका करतात, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, संपत्तीवर आणि कौटुंबिक आनंदावर होऊ शकतो. त्यामुळे या पवित्र प्रसंगी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि सकारात्मक उर्जेचा सण आहे. तो साजरा करताना लहान सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. फटाक्यांमध्ये संयम, स्वच्छता आणि पूजामध्ये नियम, मिठाई आणि खरेदीमध्ये संतुलन आणि पैशाच्या बाबतीत विवेकबुद्धी प्रत्येक घरात आनंद आणि समृद्धी आणते. दिवाळीचा सण हा फक्त आनंददाचा नसून आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि पर्यावरणासाठी देखील सुरक्षित असेल. दिवाळीमध्ये कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या

फटाके उत्साहामध्ये फोडणे

दिवाळीच्या आनंदात फटाके फोडणे हा एक भाग आहे, परंतु जास्त फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. यामुळे मुले आणि वृद्धांना त्रास होऊ शकतो. त्यासोबतच आगीचा धोका देखील असतो. म्हणून, नेहमी सुरक्षिततेचे उपाय करा आणि फक्त मोकळ्या जागेत आणि मर्यादित प्रमाणात फटाके फोडा.

Bhaubeej 2025: लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी यंदाच्या भाऊबीजेला काय आहे मुहूर्त, जाणून घ्या

आर्थिक बाबतीत करु नका घाई

दिवाळीचा सण हा धन आणि लक्ष्मीचा सण मानला जातो. लोक या दिवशी नवीन गुंतवणूक, खरेदी आणि व्यवहार करतात. दरम्यान काळजीपूर्वक विचार न करता मोठे आर्थिक निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. दिवाळीनंतर मोठी गुंतवणूक किंवा व्यवहार करण्याचा प्रयत्न करा आणि हा दिवस पूजा आणि प्रतीकात्मक खरेदीपुरता मर्यादित ठेवा.

घराची स्वच्छता आणि पूजेच्या वेळी घ्या ही काळजी

लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी घराची स्वच्छता आणि सजावट करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. दरम्यान बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. लक्ष्मी देवीला घाण आणि गोंधळ आवडत नाही. दिवाळीपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा, जुन्या आणि निरुपयोगी वस्तू काढून टाका आणि पूजा साहित्य आगाऊ तयार ठेवा.

गोड पदार्थ आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन

दिवाळीत गोड आणि चविष्ट पदार्थ खाणे अपरिहार्य असले तरी, जास्त खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जास्त गोड पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या समस्या आणि वजन वाढू शकते. मधुमेह आणि पोटाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी आणि संतुलित प्रमाणात अन्न खावे.

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

धार्मिक आणि सामाजिक परंपरा

दिवाळीचा सण हा फक्त उत्सव नसून परंपरा आणि भक्तीचे प्रतीक आहे. जर तुम्ही दिवे चुकीच्या पद्धतीने लावल्यास, पूजेदरम्यान मोबाईल फोन वापरणे किंवा इतरांना त्रास देणे या सर्व गोष्टींमुळे सणाची सकारात्मकता कमी होऊ शकते. यावेळी तुमच्या संस्कृती आणि परंपरांचा आदर करा आणि दिवाळी पूर्ण भक्तीने साजरी करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Diwali 2025 do not make mistakes during diwali they can ruin your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण
4

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.