• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Gajalakshmi Yoga Financial Benefits For People Of This Zodiac Sign

Zodiac Sign: गजलक्ष्मी योगाचा अनोखा संयोग, कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

आज गुरुवार, 14 ऑगस्ट. आज चंद्र मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करणार आहे. शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी योग तयार होईल. ग्रहांच्या या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 14, 2025 | 08:49 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज गुरुवार, 14 ऑगस्टचा दिवस आज चंद्र मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करणार आहे. आज गुरुवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरु असेल. गुरु आणि शुक्र चंद्राच्या तिसऱ्या घरात असल्याने वसुमान योग तयार होईल. तसेच नक्षत्रामध्ये होणाऱ्या बदलांमुळे सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होईल. शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजलक्ष्मी योग तयार होईल. गजलक्ष्मी योगाच्या युतीमुळे आजचा दिवस कुंभ राशीसह काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच काही राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रचंड फायदा होणार आहे. तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धी येईल. गजलक्ष्मी योगामुळे कुंभ राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला परदेशातून लाभ होऊ शकतो. व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहू शकतो. तसेच व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जर जोडीदारामध्ये मतभेद असतील तर ते दूर होतील.

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. तुम्ही व्यवसायमाध्ये सुधारणा करण्यासाठी खूप मेहनत घेऊ शकता. यावेळी तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकता ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. हॉस्पिटल, लॅब, मेडिकल स्टोअरमध्ये काम करत असलेल्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंददायी असेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

Krishna Janmashtami: जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये या ठिकाणी ठेवा मोरपंख, कुटुंबामध्ये राहील आनंदाचे वातावरण 

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ओळख मिळू शकते. कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. यावेळी तुम्हाला कुटुंबाकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचे नातेसंबंध चांगले राहील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये तुमची वेगाने वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात आर्थिक फायदा होऊ शकतो. जर तुम्ही दीर्घकाळासाठी कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक केली असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर प्रवास करु शकता. कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचे जोडीदारासोबतचे नाते मजबूत राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gajalakshmi yoga financial benefits for people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या
1

Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद
2

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Somvati Amavasya 2026: 16 की 17  कधी आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत
3

Somvati Amavasya 2026: 16 की 17 कधी आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Shukra Gochar: होळीपूर्वी शुक्र ग्रह करणार दुर्मिळ युती, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव
4

Shukra Gochar: होळीपूर्वी शुक्र ग्रह करणार दुर्मिळ युती, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.