• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Horoscope Astrology Surya Gochar 15 May 12 Rashi

सूर्याच्या परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता

आज गुरुवार, 15 मेचा दिवस. हा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. दरम्यान, आज सूर्य वृषभ राशीत आपले परिवर्तन करणार आहे त्याचा काही राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 15, 2025 | 04:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज गुरुवार, 15 मे. आज सूर्य वृषभ राशीत आपले परिवर्तन करणार आहे त्याचा काही राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होणार आहे. काही राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील. सूर्याचे परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या पालकांसोबतचे तुमचे नाते गोड असेल. कौटुंबिक संबंधांमध्येही गोडवा राहील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची सामाजिक कार्यात आवड वाढेल. व्यवसायात भागीदारीतून नफा होऊ शकतो.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी असेल. तुमचा आत्मविश्वास उंच राहील. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. पर्यटनाशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. कुटुंबात आनंद आणि शांती राहील. तुम्ही स्वतःला काही सर्जनशील कामात गुंतवून घ्याल. तुमच्या कामावर अधिकारीही खूश होतील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित असेल. तुमच्या कामात तुम्ही मित्राची मदत घेऊ शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील. संयमाने निर्णय घेतल्यास यशाच्या नवीन शक्यता उघडू शकतात. तुम्ही कोणत्याही जबाबदारीकडे दुर्लक्ष करणे टाळावे. एकाग्रतेने केलेले काम फायदेशीर ठरेल. तुम्ही कमीत कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला त्यात यशदेखील मिळेल.

Gemology: सूर्यापासून राहू आणि केतूपर्यंत, कोणत्या ग्रहाचे रत्न कधी आणि कसे करावे धारण

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. तुमचे खर्च वाढू शकतात. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचार करणे चांगले होईल. तुमच्या जवळचा कोणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक स्थळी प्रवास करू शकता.

सिंह रास

तुम्ही तुमच्या जीवनात काही बदल घडवून आणू शकतात. काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय निघू शकतात जे तुम्हाला आनंदी ठेवतील. उधार दिलेले पैसे अचानक परत येतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते.

कन्या रास

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जेवायला जाऊ शकता. शिवाय, नात्यांमध्येही सकारात्मकता येईल. कामात यश मिळेल. मित्रांकडून लाभ मिळण्याची आशा आहे. तुम्ही खूप उत्साहात असाल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरातील वातावरण आल्हाददायक असेल. या राशीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल राहील.

तूळ रास

आजचा तुमचा दिवस मिश्रित असेल. तुमचे लक्ष काम पूर्ण करण्यावर असेल. या राशीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मित्रांसोबतचा संवाद वाढू शकतो. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल. मुलांच्या मदतीने काही मोठे काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काही लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोक जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण करतील. तुमच्या जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल.

Vastu Tips: घराच्या सजावटीत करा ‘हे’ बदल, जीवनात होतील सकारात्मक परिणाम

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. पैशांबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्हाला कामाशी संबंधित काही चांगली बातमीदेखील मिळू शकते. तुम्ही नियोजित केलेले सर्व काम पूर्ण होईल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात कोणीतरी भेटू शकते जे तुमच्यासाठी खूप खास ठरेल. तुमच्यासोबत काम करणारे मदतगार ठरतील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असेल. कुटुंबासह सहलीचे नियोजन करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल, यामुळे तुमचे नाते सुधारेल. मित्रांसोबत चित्रपट पाहण्याचा बेत करता येईल. तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कुंभ रास

आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यावसायिकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचे वैवाहिक जीवन खूप छान जाणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्या विधानाशी सहमत होईल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. मनात एखाद्या गोष्टीबद्दल उत्साह असू शकतो. कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा ताण वाढू शकतो. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार नाही. काळजी करण्याऐवजी, संयम राखला पाहिजे. काही लोक तुम्हाला काही कामात मदत करतील.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Horoscope astrology surya gochar 15 may 12 rashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 04:55 AM

Topics:  

  • 2025 horoscope
  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी
2

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

Pradosh Vrat: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Budh Gochar : बुधाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार समस्या, 15 जानेवारीपर्यंत संघर्ष आणि तणावाचा करावा लागणार सामना
4

Budh Gochar : बुधाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार समस्या, 15 जानेवारीपर्यंत संघर्ष आणि तणावाचा करावा लागणार सामना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Breaking News:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Jan 10, 2026 | 08:33 AM
6,4,6,4… RCB ला सामना जिंकवून देणारी नादिन डी क्लार्क कोण आहे? शेवटच्या चार चेंडूत मुंबईच्या हातून हिसकावला विजयाचा घास

6,4,6,4… RCB ला सामना जिंकवून देणारी नादिन डी क्लार्क कोण आहे? शेवटच्या चार चेंडूत मुंबईच्या हातून हिसकावला विजयाचा घास

Jan 10, 2026 | 08:16 AM
Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात सोन्याच्या किंमती वाढल्या की घसरल्या? खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात सोन्याच्या किंमती वाढल्या की घसरल्या? खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Jan 10, 2026 | 08:04 AM
ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

Jan 10, 2026 | 07:57 AM
देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…

देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…

Jan 10, 2026 | 07:16 AM
‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

Jan 10, 2026 | 06:15 AM
माणसाच्या जिवाची किंमत काय? नायलॉन मांजावर बंदी तरी सर्रास विक्री; Pune शहरात काय स्थिती?

माणसाच्या जिवाची किंमत काय? नायलॉन मांजावर बंदी तरी सर्रास विक्री; Pune शहरात काय स्थिती?

Jan 10, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.