• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • July Born Babies Qualities Nature Love Life And Career Prediction

July Born Babies: जुलैमध्ये जन्म घेतलेल्या मुलांची गोष्टच निराळी, कसे जाते आयुष्य

प्रत्येक महिना हा त्याच्या पद्धतीने खास असतो. लोक ज्या महिन्यात जन्माला येतात त्या महिन्याचा त्यांच्यावर प्रभाव असतो. जुलैमध्ये जन्मलेले लोक कसे असतात ते जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 15, 2025 | 12:19 PM
जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचे आयुष्य कसे असते (फोटो सौजन्य - iStock)

जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचे आयुष्य कसे असते (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एका वर्षात १२ महिने असतात आणि सर्व महिन्यांचे स्वतःचे महत्त्व असते. जानेवारी ते डिसेंबर या कोणत्याही महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलावर त्या महिन्याचा खूप प्रभाव असतो. महिन्यानुसार व्यक्तीची स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा असतो. या भागात आपण इंग्रजी कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये जन्मलेले लोक कसे असतात हे जाणून घेऊ. जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव, करिअर आणि  लव्ह लाईफ कसे असते? याबाबत आपण जाणून घेऊया 

ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आणि जुलै महिन्यात जन्मलेले लोक नक्की कसे असतात याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)

जुलै महिन्यातील व्यक्तिमत्व 

जुलै महिन्यात जन्मलेले लोक शांत असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेतात. ते मूडी असतात पण त्यांची विचारसरणी चांगली असते. या महिन्यात जन्मलेले लोक स्वच्छ मनाचे असतात आणि ते कोणाविरुद्धही द्वेष करत नाहीत हाच त्यांच्यातील वेगळेपणा आहे

July 2025 Gochar: गुरू-शनिसह 6 ग्रह होणार गोचर, बदलणार आपली चाल; 5 राशींची होणार भरभराट पैशांच्या राशीत लोळणार

करिअर कसे असते

जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचे करिअर चांगले असते. नोकरी असो किंवा व्यवसाय, या लोकांना खूप यश मिळते. आदर आणि कीर्ती वाढते. जुलैमध्ये जन्मलेले लोक खूप मेहनती असतात आणि कोणतेही काम करण्यात आघाडीवर असतात. ते कोणतेही काम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. संघटना कोणतीही असो, लोक त्यांचा सल्ला घेतात आणि त्यांचे म्हणणे ऐकतात.

लव्ह लाईफ

जुलैमध्ये जन्मलेले लोक प्रामाणिक आणि आपल्या जोडीदाराप्रती समर्पित असतात. नातेसंबंधात फसवणूक झाल्यानंतरही ते आपल्या जोडीदाराला माफ करतात आणि प्रेमसंबंध वाचवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात. तसंच या व्यक्ती प्रेमसंबंधांबद्दल गंभीर असतात. हे लोक सहजपणे कोणाशीही जोडले जात नाहीत परंतु जेव्हा ते नातेसंबंधात येतात तेव्हा ते मनापासून टिकवतात. कोणत्याही समस्या या व्यक्ती सोडवतात आणि नाते मजबूत करतात. हे लोक कुटुंबाभिमुख असतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घेतात.

वैशिष्ट्य काय आहेत

जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचे मन स्वच्छ आणि मोठे असते. हे लोक मेहनती असतात आणि त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेत नाहीत. या लोकांचा लगेच अनावर होतो, पण तितक्याच लवकर ते शांतही होतात. रागाच्या भरात बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेण्यास या व्यक्ती मागेपुढे पाहत नाहीत. पण त्यांना रागावर नियंत्रण ठेवणे बऱ्याचदा कठीण जाते

लक्ष्मी योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: July born babies qualities nature love life and career prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:14 AM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news
  • July

संबंधित बातम्या

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
1

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला या गोष्टींचे करा दान, जीवनातील अडचणींपासून होईल तुमची सुटका
2

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला या गोष्टींचे करा दान, जीवनातील अडचणींपासून होईल तुमची सुटका

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
3

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Masik Shivratri: ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

LIVE
Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

Sanex ad ban UK: ‘काळी त्वचा चांगली नाही…’ ब्रिटनमध्ये सॅनेक्स शॉवर जेल जाहिरातीवर गाजलेलं वादळ

Sanex ad ban UK: ‘काळी त्वचा चांगली नाही…’ ब्रिटनमध्ये सॅनेक्स शॉवर जेल जाहिरातीवर गाजलेलं वादळ

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा;  गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा; गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Sangli : कृष्णा नदीला महापूर, धोकापातळी ओलांडली

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Mumbai : ईडीवर विश्वास नाही मात्र न्यायव्यवस्थेवर आहे – रोहित पवार

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Nashik : परवानग्या न मिळाल्याने नाशिक सार्वजनिक गणेश महामंडळ आक्रमक

Sangli News : Sangli News :  नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Sangli News : Sangli News : नाल्यावरील बेकादेशीर बांधकामामुळे महापूर; नागरिकांचा संताप व्यक्त

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.