Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamada Ekadashi: कामदा एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान, विष्णू लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

आज कामदा एकादशी आहे. एकादशीला राशीनुसार दान करणे शुभ मानले जाते. यामुळे केवळ अध्यात्मिक फायदा होत नाही तर आर्थिक आणि कौटुंबिक समस्येपासून सुटका होते. राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 29, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कामदा एकादशी कधी आहे
  • राशीनुसार या गोष्टींचे करा दान
  • विष्णू आणि देवी लक्ष्मींचा आशीर्वाद
 

 

सनातन धर्मामध्ये एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे आणि हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. ही एकादशी खूप फायदेशीर मानली जाते. या दिवशी व्रत, दान आणि पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. या एकादशीला फलदा एकादशी या नावाने ओळखले जाते.

कामदा एकादशी रविवार, 29 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. ज्याला फलदा एकादशी असे म्हणतात. याचा उल्लेख विष्णुपुराणात देखील सापडतो आणि हे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. श्रीरामनवमीनंतर येणारी पहिली एकादशी मानली जाते. त्यामुळे याचे महत्त्व अजून वाढलेले असते. माझ्याशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रत ठेवल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती राहते. राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांनी कामदा एकादशीला ज्ञानगंगांची मिठाई, लाल फळ आणि मसूर डाळीचे दान करणे शुभ राहील.

वृषभ रास

वृषभ राशीचे लोकांनी तांदूळ, गहू, साखर आणि दुधाचे दान केल्याने फायदा होतो.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी एकादशीला गाईला चारा खायला द्या आणि हिरव्या भाज्यांचे दान करा त्यामुळे पुण्य मिळते

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी लोणी, मिश्री, लस्सी आणि ताक याचे दान करणे फायदेशीर मानले जाते.

Kamada Ekadashi: कामदा एकादशीच्या दिवशी करू नका या गोष्टी, अन्यथा सामोरे जावे लागेल आर्थिक अडचणींना

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेनंतर लाल फळ आणि सरबत लोकांमध्ये वाटावे.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांनी विवाहित महिलांना हिरव्या रंगांच्या बांगड्याचे दान करणे शुभ मानले जाते.

तूळ रास

एकादशीच्या दिवशी तुळशीच्या लोकांनी गरजूवंतांना पांढऱ्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी मसूर डाळ, लाल मिरची आणि लाल फळांचे दान करणे फायदेशीर मानले जाते.

धनु रास

धनु राशींच्या लोकांनी एकादशीला केसर मिसळलेले दूध आणि पिवळी फळे दान करणे शुभ मानले जाते.

Hanuman Jayanti 2026: रामनवमी ते हनुमान जयंती काय आहे, हनुमान चालिसाचे महत्त्व आणि श्रद्धा जाणून घ्या

मकर रास

या राशींच्या लोकांनी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच गरिबांना धनाचे दान करावे.

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक असे एकादशीला चप्पल बूट, छत्री आणि काळ्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते.

मीन रास

एकादशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी केळ, चण्याची डाळ, बेसन आणि पिवळ्या वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कामदा एकादशी म्हणजे काय?

    Ans: कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि इच्छापूर्ती होते, असे मानले जाते.

  • Que: या दिवशी दान का करावे?

    Ans: दान केल्याने पुण्य मिळते आणि नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी होतो. तसेच विष्णू-लक्ष्मीची कृपा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • Que: राशीनुसार दान का महत्त्वाचे आहे?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. राशीनुसार दान केल्यास त्या ग्रहांचे दोष कमी होतात आणि सकारात्मक परिणाम मिळतात.

Web Title: Kamada ekadashi 2026 donate these things on ekadashi according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.