Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketu Gochar 2026: मघा नक्षत्रात केतू करणार प्रवेश, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

केतू ग्रह माघ नक्षत्रामध्ये आज शनिवार, 30 मे रोजी संक्रमण करणार आहे. हे संक्रमण 2 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. त्याच्या या बदलामुळे नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये मोठे चढ-उतार जाणवू शकतात. मघा नक्षत्रात केतूच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 30, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • केतू ग्रह करणार माघ नक्षत्रात प्रवेश
  • माघ नक्षत्रातील प्रवेशामुशळे या राशींच्या लोकांच्या वाढू शकतात अडचणी
  • कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार अचानक बदल घडवणारा ग्रह मानला जाणारा केतू, लवकरच आपला मार्ग बदलणार आहे. केतू शनिवार ३० मे रोजी माघ नक्षत्रात प्रवेश करेल. या ठिकाणी तो 2 ऑगस्टपर्यंत असणार आहे. केतूच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल, परंतु हा काळ काही विशिष्ट राशींसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. या लोकांना नोकरी, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मघा नक्षत्रात केतूच्या प्रवेशामुळे या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

केतूचा स्वभाव कसा आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, केतूला छाया ग्रह मानले जाते, जो व्यक्तीच्या विचारांमध्ये आणि जीवनात अचानक चढ-उतार आणतो. केतूचे गोचर अनेकदा नातेसंबंध आणि कामाच्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करू शकते. दरम्यान, हा काळ आव्हाने तसेच जीवनातील अनेक महत्त्वाचे धडेही घेऊन येतो.

या राशींच्या लोकांनी राहावे सावध

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या कष्टाचे फळ पाहण्यासाठी थोडा जास्त वेळ थांबावे लागू शकते. या काळात तुमचा खर्च वाढेल. 2 ऑगस्टपर्यंत कोणताही निर्णय घाईमध्ये घेऊ नका.

Koradi Mahalakshmi Temple: काय आहे विदर्भातील कोराडी देवी मंदिराचा इतिहास, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

कन्या रास

केतूचे माघ नक्षत्रातील गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक ताण आणि अतिविचार वाढू शकतात. पैशांसंबंधी कोणतेही घाईचे निर्णय घेऊ नका आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

मीन रास

हे केतूचे संक्रमण मीन राशीसाठी तणावपूर्ण असू शकते. अज्ञात चिंता आणि गुंतागुंत तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यापासून रोखू शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. या काळात कोणताही निर्णय शांत मनाने घ्या.

Astro Tips: पूजेत वापरली जाणारी ‘ही’ झाडे घरात लावल्यास वाढू शकतात समस्या

संकट टाळण्यासाठी करा हे उपाय

केतूचा हा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी, जातकांनी संयम बाळगावा आणि तात्काळ प्रतिक्रिया देणे टाळावे. या काळात नियमितपणे भगवान शिव आणि भगवान गणेश यांची पूजा करा. यामुळे तुमचे मन शांत राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मघा नक्षत्राचे ज्योतिषशास्त्रात काय महत्त्व आहे?

    Ans: मघा नक्षत्र हे पितृ, सत्ता, प्रतिष्ठा आणि परंपरेशी संबंधित मानले जाते. या नक्षत्राचा प्रभाव व्यक्तीच्या मान-सन्मानावर पडू शकतो.

  • Que: केतू गोचरामुळे कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात

    Ans: ज्योतिषानुसार काही राशींना आर्थिक तणाव, मानसिक अस्वस्थता किंवा नातेसंबंधांमध्ये अडचणी जाणवू शकतात. वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम बदलू शकतात.

  • Que: केतूच्या मघा नक्षत्रात प्रवेशामुळे या राशींच्या लोकांनी राहावे सावध

    Ans: केतूच्या मघा नक्षत्रात प्रवेशामुळे मिथुन, कन्या आणि मीन राशींच्या लोकांनी राहावे सावध

Web Title: Ketu gochar 2026 ketu will enter magha nakshatra people of these zodiac signs should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
3

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
4

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.