Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

कर्क राशीमध्ये सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा विशेष योग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 10, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महालक्ष्मी राजयोगाचा या राशींना होणार फायदा
  • सूर्य आणि गुरू यांची होणार युती
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

जुलै महिन्यात सूर्य आणि गुरू यांची एक दुर्मिळ युती होणार आहे, जी ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत प्रभावी मानली जाते. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा एक शुभ राजयोग तयार होतो. गुरुवार, १६ जुलै रोजी सूर्य मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे गुरू आधीच स्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत या दोन ग्रहांच्या युतीमुळे नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होईल. हा विशेष योग काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. या शुभ योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

नवपंचम आणि महालक्ष्मी राजयोगाचा या राशींना होणार फायदा

मेष रास

सूर्य आणि गुरूची ही युती मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. जीवनातील सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढेल, तसेच प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीची चिन्हे दिसत असून, पदोन्नती मिळण्याचीही दाट शक्यता आहे. जर तुमचे काही पैसे बऱ्याच काळापासून अडकले असतील, तर ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात.

Guru Aditya Rajyog: गुरु-आदित्य राजयोगामुळे ‘या’ तीन मूलांकांच्या लोकांचे उजळणार नशीब; करिअर आणि आर्थिक प्रगतीची मिळणार संधी

मिथुन रास

महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होईल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता असून, प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. हा काळ विशेषतः व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. एक मोठा सौदा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात भरीव नफा होऊ शकतो.

Dwidwadash Drishti Yoga: शुक्र आणि गुरूमुळे तयार होणार द्विद्वादश योग, या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि धन

कर्क रास

कर्क राशींच्या जीवनामध्ये या राजयोगामुळे सकारात्मक बदल घडून येताना दिसून येतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. समाजात मान वाढेल आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. गुंतवणुकीसाठी हा अनुकूल काळ असून, त्यातून चांगला नफा मिळू शकतो. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ शुभ मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महालक्ष्मी राजयोग म्हणजे काय?

    Ans: वैदिक ज्योतिषानुसार, विशिष्ट ग्रहांच्या शुभ संयोगामुळे तयार होणाऱ्या योगाला महालक्ष्मी राजयोग म्हटले जाते. हा योग धन, समृद्धी आणि प्रगतीशी संबंधित मानला जातो.

  • Que: महालक्ष्मी राजयोगाचा कोणत्या क्षेत्रांवर प्रभाव पडू शकतो?

    Ans: धार्मिक व ज्योतिषीय मान्यतेनुसार, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, मान-सन्मान आणि कौटुंबिक सुखावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

  • Que: महालक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: महालक्ष्मी राजयोगाचा मेष, मिथुन आणि कर्क राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Mahalaxmi raja yoga will benefit people of different zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता
1

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
2

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ
3

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण
4

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.