Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

महाशिवरात्रीचा सण रविवार, 15 फेब्रुवारी रोजी भाविक मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी भक्त उपवास करतात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्र का साजरी केली जाते, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 13, 2026 | 09:43 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्र कधी आहे
  • महाशिवरात्र का साजरी केली जाते
  • महाशिवरात्र साजरी करण्यामागील पौराणिक कथा
 

 

महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा मानला जातो. यंदा रविवार, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास, रुद्राभिषेक, पूजा आणि रात्रभर जागरण केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची मनोभावे आराधना केल्याने महादेवांची कृपादृष्टी लाभते आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये काय आहे कथा जाणून घ्या

महाशिवरात्र साजरी करण्यामागील पुराणातील कथा

पुराणातील कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. समुद्रमंथातून अनेक महत्त्वाच्या गोष्टींची निर्मिती झाली. परंतु याच समुद्रमंथनातून हालाहल विषदेखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरामध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हालाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण हे विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठा निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह होऊ लागला. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला त्यांचा सर्व देवांनी भगवान शिवांना बरं वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे देखील भगवान शिवांनी तांडव नृत्य केले. सकाळी महादेवांना बरे वाटले त्यानंतर त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनेमुळे सृष्टी वाचली म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवाचे शिवलिलामृत महारूद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवा शिवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद मिळविण्यासाठी आराधना केली जाते. भगवान शिवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. बारा ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी जमतात.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टींचा नैवेद्य, नकारात्मकता होईल दूर

भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे तेथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरवल्या जातात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोतराचे फूल भगवान शंकरांना वाहण्याची पद्धत देखील आहे. भगवान शिवाला भोळा शंकर असे देखील म्हटले जाते. उपासना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांच कल्याण करणारा आहे, असे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाशिवरात्री का साजरी केली जाते

    Ans: भगवान शिव यांच्या उपासनेसाठी आणि त्यांच्या तांडव, तपश्चर्या व करुणेची आठवण ठेवण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते.

  • Que: या दिवसाशी संबंधित पौराणिक कथा कोणत्या ग्रंथात आढळतात?

    Ans: महाशिवरात्रीचे महत्त्व शिव पुराण आणि लिंग पुराणामध्ये वर्णन केले आहे.

  • Que: समुद्र मंथनाची कथा महाशिवरात्रीशी कशी जोडली जाते?

    Ans: समुद्र मंथनावेळी निघालेल्या विषाचे पान करून शिवांनी विश्वाचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना ‘नीलकंठ’ म्हणतात आणि हा त्याग स्मरणात ठेवण्यासाठी हा दिवस पवित्र मानला जातो.

Web Title: Mahashivratri 2026 why is mahashivratri celebrated the story of lord shiva in puranas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • hindu religion
  • Mahashivratri
  • religions

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
1

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
2

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
4

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.