Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सबका मालिक एक’ म्हणजे नक्की काय? साईनाथांनी भक्तांनी दिलेली ‘ही’ शिकवण

शिर्डीचं साई संस्थान असो किंवा साईबाबांची इतरत्र असलेली मंदिरं श्रद्धा आणि सुबरी हे दोन शब्द कायमच लिहिलेले असातात. त्याचबरोबर साईनाथांचं आणखी एक वाक्य म्हणजे सबका मालिक एक. याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 18, 2025 | 12:45 PM
‘सबका मालिक एक’ म्हणजे नक्की काय? साईनाथांनी भक्तांनी दिलेली ‘ही’ शिकवण
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘सबका मालिक एक’ म्हणजे नक्की काय?
  • साईनाथांनी भक्तांना कोणती शिकवण दिली ?
  • मानवतावाद म्हणजे नेमकं काय ?
श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांनी त्यांच्या भक्तांना कायमच सांगितलेलं आहे. शिर्डीचं साई संस्थान असो किंवा साईबाबांची इतरत्र असलेली मंदिरं श्रद्धा आणि सुबरी हे दोन शब्द कायमच लिहिलेले असातात. त्याचबरोबर साईनाथांचं आणखी एक वाक्य म्हणजे सबका मालिक एक. हिंदू, मुस्लिम आणि इतरत्र धर्म साईबाबा कधीच कोणत्या एका धर्माला दुजोरा देत नव्हते. धर्मापलिकडे असलेला माणुसकीच्या धर्माची शिकवण त्यांनी दिली. जगात 33 कोटी देव आहेत असा विश्वास अनेकांचा आहे. मात्र तुम्ही कोणत्याही जात, धर्म आणि पंथाचे असलात तरी परमेश्वर एकच आहे. अशी शिकवण साईनाथांनी दिली.

“सब का मालिक एक” हे वाक्य श्री शिर्डी साईबाबांच्या शिकवणीचं सार मानलं जातं. या एका वाक्यात साईबाबांनी देवावर ठेवलेला विश्वास, मानवतेची समानता आणि सर्वधर्मसमभाव ही मोलाची शिकवण दिली. एक काळ असा होता ज्या वेळी जातीवाद, उच्च निच्चतेची वाळवी लागलेली होती. मात्र अध्यात्माच्या मार्गाने साईनाथांनी समाजाला मानवतावाद समजून सांगितला.

Shirdi Saibaba : श्रद्धा सबुरी याचा नेमका अर्थ काय ? प्रपंचाबाबत साईनाथांनी भक्तांना दिली मोलाची शिकवण

शिर्डीत वास्तव्यास असताना साईबाबांनी कधीही हिंदू-मुस्लिम, श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा भेद केला नाही. त्यांच्या दारात येणारा प्रत्येक भक्त समान होता. मशिदीत राहूनही त्यांनी राम, कृष्ण, विठ्ठल यांचा जप केला आणि कुराणातील तत्वांचाही सन्मान केला. त्यामुळे “सब का मालिक एक” याचा अर्थ असा होतो की आपण जरी देवाला वेगवेगळ्या नावांनी हाक मारत असलो, तरी तो एकच परमेश्वर आहे.

तुम्ही गणपतीचा मंत्र म्हणा, रामरक्षा म्हणा, हमुमान चालिसा म्हणा किंना कुराण वाचा तुमच्या मनातील शुद्ध भाव हा परमेश्वरापर्यंत पोहचतो. त्यासाठी लागतो तो विश्वास आणि संयम. साईबाबांच्या जीवनात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींना विशेष महत्त्व होतं. श्रद्धा म्हणजे ईश्वरावरचा अढळ विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम. साईबाबा सांगत असत की, संकटं ही तात्पुरती असतात; योग्य वेळी ईश्वर सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. मात्र त्यासाठी मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि आचरण योग्य असणं आवश्यक आहे.

“सब का मालिक एक” ही केवळ धार्मिक शिकवण नाही, तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा आधार आहे. समाजात वाढणारा द्वेष, जातीयता आणि धार्मिक तेढ दूर करण्यासाठी हा विचार आज अधिक महत्त्वाचा ठरतो. सर्व माणसं एका शक्तीचीच निर्मिती आहेत, ही भावना मनात रुजली तर प्रेम, करुणा आणि शांतता आपोआप वाढते.आजही शिर्डीला येणारे लाखो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या विचारांनी प्रेरित होता. जीवनातील दुःख, अडचणी आणि संभ्रम दूर करण्यासाठी “सब का मालिक एक” हा विचार माणसाला कोणत्याही जातीत अडकून न ठेवता परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन होण्यास सांगतो.

Shree Swami Samarth : स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात ? यामगील कथा तुम्हाला माहितेय का ?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: “सब का मालिक एक” या वाक्याचा अर्थ काय आहे?

    Ans: या वाक्याचा अर्थ असा की या संपूर्ण सृष्टीचा मालक एकच आहे—तो म्हणजे परमेश्वर. आपण देवाला वेगवेगळ्या नावांनी पूजतो, पण अंतिम सत्य एकच आहे.

  • Que: “सब का मालिक एक” हा कोणत्या धर्माशी संबंधित आहे का?

    Ans: हा संदेश कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही. तो सर्व धर्मांना समान मानणारा आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवणारा विचार आहे.

  • Que: आजच्या काळात या संदेशाचं महत्त्व काय आहे?

    Ans: आज समाजात वाढणारा द्वेष, धार्मिक तेढ आणि असहिष्णुता कमी करण्यासाठी “सब का मालिक एक” हा विचार अत्यंत उपयुक्त आहे. तो शांतता आणि सलोखा निर्माण करतो.

Web Title: Meaning of sabka malik ek shirdi saibaba what are the teachings given by sainath to his devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • hindu religion
  • Saibaba Mandir
  • Shirdi Temple

संबंधित बातम्या

Margashish Month: मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या पद्धतीने करा उद्यापन, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
1

Margashish Month: मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या पद्धतीने करा उद्यापन, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Weekly Tarot Horoscope : धनसंपत्तीत होणार वाढ, सरत्या वर्षात येतोय लक्ष्मीयोग , ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस
2

Weekly Tarot Horoscope : धनसंपत्तीत होणार वाढ, सरत्या वर्षात येतोय लक्ष्मीयोग , ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस

Jagannath Temple Birds : भविष्यातील संकटाची चाहूल; जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?
3

Jagannath Temple Birds : भविष्यातील संकटाची चाहूल; जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?

Vastushanti 2026 : नववर्षात गृहप्रवेश करायचाय ? मुहुर्त शोधताय; ‘हा’ काळ आहे अत्यंत शुभ, जाणून घ्या तारखांची यादी
4

Vastushanti 2026 : नववर्षात गृहप्रवेश करायचाय ? मुहुर्त शोधताय; ‘हा’ काळ आहे अत्यंत शुभ, जाणून घ्या तारखांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.