Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narmada River : महादेवांच्या आशीर्वादाने जन्मलेली नर्मदा नदी; भक्तांसाठी का आहे मोक्षदायिनी? जाणून घ्या तिची पौराणिक कथा

Narmada River : गंगा, सिंधू , गोदावरी,कृष्णा या फक्त तहान भागवणाऱ्या नद्या नाहीत तर त्यांना देवीचं रुप मानलं जातं. अशाच भारतातील पवित्र नद्यांमध्ये नर्मदा नदीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात नर्मदेला “शिवकन्या” आणि “मोक्षदायिनी नदी” म्हणून ओळखलं जातं, याबाबत एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 02:54 PM
narmada river

narmada river

Follow Us
Follow Us:
  • महादेवांच्या आशीर्वादातून जन्मलेली नर्मदा नदी;
  • भक्तांसाठी का आहे मोक्षदायिनी? जाणून घ्या तिची पौराणिक कथा
Narmada River : गंगा, सिंधू , गोदावरी,कृष्णा या फक्त तहान भागवणाऱ्या नद्या नाहीत तर त्यांना देवीचं रुप मानलं जातं. अशाच भारतातील पवित्र नद्यांमध्ये नर्मदा नदीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात नर्मदेला “शिवकन्या” आणि “मोक्षदायिनी नदी” म्हणून ओळखलं जातं. हिंदू धर्मात गंगा, यमुना आणि सरस्वतीप्रमाणेच नर्मदेलाही अत्यंत पवित्र मानलं जातं. मात्र, तिच्याबाबतची पौराणिक कथा इतर नद्यांपेक्षा वेगळी आणि अद्भुत मानली जाते.पुराणांनुसार असं म्हटलं जातं की, भगवान शिव यांनी एकदा कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येदरम्यान त्यांच्या अंगातून पडलेल्या घामाच्या थेंबांपासून एका दिव्य कन्येचा जन्म झाला. ही कन्या म्हणजेच नर्मदा. शिवांनी तिला पृथ्वीवर वाहण्याचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की, “तुझ्या केवळ दर्शनानेही भक्तांचे पाप नष्ट होतील.” त्यामुळे नर्मदा नदीला अत्यंत पुण्यदायी मानले जाते. ज्या एका दिशेला इतर नद्या सरळ वाहतात तेच नर्मदा नही प्रवाहाच्या विरुद्ध वाहते हे तिचं आणखी एक वैशिष्ट्यं आहे.

अशी एक दंतकथा देखील सांगितली जाते की, गंगा नदी देखील वर्षातून एकदा काळ्या गायीचे रूप घेऊन नर्मदेत स्नान करण्यासाठी येते. कारण नर्मदेच्या पाण्यात पाप नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असल्याचे मानले जाते, म्हणून अनेक भक्त नर्मदा स्नान आणि दर्शनाला विशेष महत्त्व देतात.नर्मदेच्या तीरावर अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. तसेच महेश्वर घाट हे ठिकाणही धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.“नर्मदा परिक्रमा” ही हिंदू धर्मातील एक कठीण आणि पवित्र यात्रा मानली जाते. हजारो भक्त नर्मदेच्या दोन्ही तीरांवरून पायी प्रवास करून ही परिक्रमा पूर्ण करतात. श्रद्धेनुसार, नर्मदेची परिक्रमा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि मनाला आध्यात्मिक शांती मिळते. त्यामुळेच नर्मदा नदी केवळ जलस्रोत नसून श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक मानली जाते.

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व

पुराणांनुसार, एकदा भगवान शिव अमरकंटक पर्वतावर कठोर तपश्चर्या करत होते. अनेक वर्षांच्या तपामुळे त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब पृथ्वीवर पडले. त्या दिव्य थेंबांमधून एका सुंदर आणि तेजस्वी कन्येचा जन्म झाला. ही कन्या म्हणजेच नर्मदा. तिच्या निर्मळ स्वभावामुळे आणि दिव्य तेजामुळे देवतांनीही तिचे स्वागत केले.भगवान शिवांनी नर्मदेला आशीर्वाद देताना सांगितले की, “तू पृथ्वीवरील सर्व जीवांचे कल्याण करशील. तुझ्या केवळ दर्शनानेही भक्तांचे पाप नष्ट होतील.” त्यामुळे नर्मदा नदीला मोक्षदायिनी मानले जाते. अशी श्रद्धा आहे की गंगेत स्नान केल्याने जे पुण्य मिळते, ते नर्मदेच्या फक्त दर्शनाने मिळते.नर्मदेबाबत आणखी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. गंगा नदी वर्षातून एकदा काळ्या गायीच्या रूपात नर्मदेत स्नान करण्यासाठी येते, कारण नर्मदेच्या पाण्यात सर्व पाप नष्ट करण्याची शक्ती आहे.नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे झाला असल्याचे मानले जाते. तिच्या तीरावर वसलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे नर्मदा नदी ही केवळ नदी नसून श्रद्धा, अध्यात्म आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते.

शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Web Title: Narmada river born from the blessings of lord shiva why is it the source of salvation for devotees know its mythological story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Shiva
  • spiritual

संबंधित बातम्या

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व
1

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण
3

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण

Sarva Pitru Amavasya: सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी हे पदार्थ बनवणे टाळा, जाणून घ्या कारण
4

Sarva Pitru Amavasya: सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी हे पदार्थ बनवणे टाळा, जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.