Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New year: नवीन वर्षात 500 वर्षांनी तयार होत आहे ‘हा’ दुर्मिळ योग, या राशींच्या लोकांना होईल लक्षणीय लाभ

ग्रहांच्या हालचालीनुसार नवीन वर्षाची सुरुवात दमदार होणार आहे. कारण या महिन्यात अनेक शुभ योग तयार होत आहे. त्यचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणते योग तयार होत आहेत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 31, 2025 | 02:32 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुर्मिळ योग
  • 500 वर्षांनी तयार होणार योग
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

नवीन वर्ष 2026 ची सुरुवात ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योगाने होणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी शुक्ल पक्षातील  त्रयोदशी तिथी आणि मृगशिरा नक्षत्र सोबतच रवि योग तयार होत आहे. यावेळी नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक, प्रवास,  शिक्षण शिव व्यावसायानिमित्त प्रवास करणे खूप फायदेशीर राहील. अशावेळी शुभ योगाच्या प्रभावामुळे फायदेशीर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली राहील.

यानंतर 2 जानेवारी रोजी गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. ज्यामुळे आर्थिक, सन्मान, ज्ञान आणि सुख देणारा राहील. याचा फायदा विशेषत: कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींच्या लोकांसाठी योग खूप फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय जानेवारीमध्ये पाच ग्रहांच्या युतीमुळे पंचग्रही योग तयार होत आहे. जे जीवनामध्ये यश आणि समृद्धी आणते.

या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशींच्या लोकांना पंचग्रही योग फायदेशीर जाणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रात  काम करत आहात त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला राहील.

Vrat And Festivals List 2026: मकरसंक्रांतीपासून दिवाळीपर्यंत नवीन वर्षातील सण-उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घ्या

मिथुन रास

शुक्रादित्य राजयोग मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तसेच तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. वाहन किंवा मालमत्तेची खरेदी करू शकता. बेरोजगारांना नवीन संधी मिळेल. मानसिक शांती मिळेल.

कर्क रास

रवि योग कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल आणि नशिबाची साथ मिळेल. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक ला होण्याची शक्यता. करिअर करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळेल.

कन्या रास

बुधादित्य राजयोग कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. भागीदारी मध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील.

धनु रास

गजकेसरी योगामुळे धनु राशींच्या लोकांना फायदा होईल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ चांगला राहील. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या काळात मागील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठान, मान सन्मान वाढेल.

Hindu Vrat and Festivals 2026: नवीन वर्षात कोणती व्रते ठरतील सर्वात फायदेशीर, जाणून घ्या यादी

मकर रास

मालव्य राजयोगाचा फायदा मकर राशींच्या लोकांना सर्वात जास्त होणार आहे. या काळात व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतु आणि पदोन्नती मिळू शकते. भावंडांकडून पाठिंबा मिळेल. दीर्घकालीन समस्या दूर होतील

कुंभ रास

चतुर्ग्रही योग कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. यावेळी उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. यावेळी प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. आदरणीय सन्मान मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन वर्षात तयार होणारा हा दुर्मिळ योग कोणता आहे?

    Ans: नवीन वर्षात पंचग्रही योग तयार होत आहे. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे

  • Que: हा योग 500 वर्षांनी दुर्मिळ का मानला जातो?

    Ans: अशा प्रकारची ग्रहयुती आणि ग्रहदृष्टी खूप दीर्घ कालावधीनंतर जुळून येते. त्यामुळे या योगाचा प्रभाव सामान्य योगांपेक्षा अधिक शक्तिशाली मानला जातो.

  • Que: नवीन वर्षात कोणते योग तयार होत आहे

    Ans: नवीन वर्षात रवि योग, गजकेसरी योग, चतुर्ग्रही योग, मालव्य राजयोग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आदित्य मंगल राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग

Web Title: New year 2026 panchagrahi yoga is being formed after 500 years people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • New Year

संबंधित बातम्या

Akshaya Tritiya 2026: यंदा कधी आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि अर्थ
1

Akshaya Tritiya 2026: यंदा कधी आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि अर्थ

Chaturgrahi Rajyog 2026: ग्रहांची होणार मोठी युती, 11 एप्रिलपासून या राशींच्या लोकांनी राहावे सावध
2

Chaturgrahi Rajyog 2026: ग्रहांची होणार मोठी युती, 11 एप्रिलपासून या राशींच्या लोकांनी राहावे सावध

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात कधी आणि कशी झाली? जाणून घ्या पौराणिक कथा
3

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात कधी आणि कशी झाली? जाणून घ्या पौराणिक कथा

Khandoba: खंडोबाला गोंधळ घालण्याची काय आहे परंपरा तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण
4

Khandoba: खंडोबाला गोंधळ घालण्याची काय आहे परंपरा तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.