Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज सोमवार, 5 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधवारचा दिवस असल्याने आज चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 05, 2026 | 08:18 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस चढ उताराचा राहील. अंक 5 असणाऱ्याचा स्वामी ग्रह बुध आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. आज बुधवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे आज चंद्राचा अंक 2 आहे. मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि मूलांक 5 असणारे लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नातेसंबंध चांगले राहतील. शेअर मार्केटशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. अशा वेळी घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नवीन जबाबदारी तुमच्यावर येईल. कामाचा ताण वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप जबाबदारी येईल. तुम्हाला नवीन पदोन्नती मिळेल. खूप मेहनत घ्यावी लागेल.

Weekly Horoscope: शुक्र आणि मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आज शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुम्ही नवीन मित्रांना भेटू शकता. कुठेतरी फिरायला जाऊ शकता. खर्च वाढण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील. मानसिक शांती मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. नवीन प्रकल्प मिळतील. तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी आणि समाजामध्ये मान सन्मान वाढेल. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला नवीन ओळख मिळेल.

Makar Sankranti 2026: 23 वर्षांनी मकर संक्रांतीला होणार सूर्य शनिचा महासंयोग, धार्मिकदृष्ट्या काय आहे महत्त्व

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 5 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: सोन्याची वा चांदीची राखी बांंधण्याचे नियम, करू नका ‘ही’ चूक
1

Raksha Bandhan 2026: सोन्याची वा चांदीची राखी बांंधण्याचे नियम, करू नका ‘ही’ चूक

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा
2

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व
3

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या
4

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.