• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 16 July 1 To 9

Numerology: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज बुधवार, 16 जुलै. आजचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी विशेष आहे. आजचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांना लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 16, 2025 | 08:30 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज बुधवार, 16 जुलै. आजचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी विशेष आहे. आजचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने त्याचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर होताना दिसून येईल. मूलांक 6 असणार्याचा दिवस चांगला राहील तर मूलांक 9 असणाऱ्यांना व्यवहारात वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांना लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात पैसे गुंतवले असाल तर त्याचा फायदा होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही मानसिक तणावात असू शकतात. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असून व्यवसायात देखभाल फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या.

Shukra Gochar 2025: मिथुन राशीत शुक्र गोचर, 14 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोग; 4 राशी होणार मालामाल

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्याचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला असून तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्याचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नोकरी करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. वादविवाद होण्याची शक्यता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्यांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहील. धनप्राप्ती होऊ शकते. याशिवाय व्यवसायात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांचा आजचा दिवस सकारात्मक राहील. तसेच तुमची पदोन्नती होऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील त्यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहात त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Kundli Dosh Upay: तुमच्या खराब सवयी कुंडलीतील ग्रहांना करतील अधिक दुर्बळ, होणाऱ्या कामात येईल अडथळा; जाणून घ्या उपाय

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 16 july 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद
1

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Somvati Amavasya 2026: 16 की 17  कधी आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत
2

Somvati Amavasya 2026: 16 की 17 कधी आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Shukra Gochar: होळीपूर्वी शुक्र ग्रह करणार दुर्मिळ युती, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव
3

Shukra Gochar: होळीपूर्वी शुक्र ग्रह करणार दुर्मिळ युती, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Pradosh Vrat 2026: साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
4

Pradosh Vrat 2026: साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

Feb 14, 2026 | 02:24 PM
Recruitment Process in Pakistan: शेजारच्या राष्ट्रात अशी होते भरती! Air Hostess साठी असतात ‘या’ अटी, ऐकून व्हाल हैराण

Recruitment Process in Pakistan: शेजारच्या राष्ट्रात अशी होते भरती! Air Hostess साठी असतात ‘या’ अटी, ऐकून व्हाल हैराण

Feb 14, 2026 | 02:14 PM
व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘Battle of Galwan’ मधील रोमँटिक गाणं रिलीज, Salman आणि Chitrangada यांची पडद्यावर खुलली सुंदर केमिस्ट्री

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘Battle of Galwan’ मधील रोमँटिक गाणं रिलीज, Salman आणि Chitrangada यांची पडद्यावर खुलली सुंदर केमिस्ट्री

Feb 14, 2026 | 02:13 PM
सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

Feb 14, 2026 | 02:06 PM
IND vs PAK : टीम इंडिया पुन्हा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळणार का? नजर टाका हेड टू हेड आकडेवारीवर

IND vs PAK : टीम इंडिया पुन्हा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळणार का? नजर टाका हेड टू हेड आकडेवारीवर

Feb 14, 2026 | 01:56 PM
बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा

बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा

Feb 14, 2026 | 01:52 PM
Akshaya-Vishal Wedding : ७ वर्षांच्या नात्याला आले यश! सुखी संसाराला झाली सुरुवात; अक्षया-विशालने पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Akshaya-Vishal Wedding : ७ वर्षांच्या नात्याला आले यश! सुखी संसाराला झाली सुरुवात; अक्षया-विशालने पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Feb 14, 2026 | 01:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.