Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chor Panchak 2026: आजपासून चोर पंचकाची सुरुवात; पुढील ५ दिवस या कामांपासून राहा दूर

जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ जुलैपासून पंचकांची सुरुवात होत आहे. या पंचकांची सुरुवात शुक्रवारी होत असल्याने त्याला चोर पंचक असे म्हटले जाते. पंचकांच्या काळात कोणती कामे करू नये ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 31, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आजपासून चोर पंचकाची सुरुवात सुरुवात होत आहे
  • शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक म्हणतात
  • पंचकांच्या काळात ही कामे करू नये
 

सनातन धर्मामध्ये पंचक हा एक अत्यंत संवेदनशील आणि सावधगिरी बाळगण्याचा काळ मानला जातो. पंचक हा पाच दिवसांचा अशुभ कालावधी मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्ये केली जात नाही. द्रिक पंचांगानुसार, पंचकांची सुरुवात आज शुक्रवार, ३१ जुलैपासून होत आहे. आज सकाळी ६:३८ वाजता पंचक सुरू झाले आहे असून हे पंचक ४ ऑगस्टपर्यंत असणार आहे. आजच्या पंचकाला चोर पंचक म्हणतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, पंचकाचा अशुभ काळ चंद्राच्या संक्रमणाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या पाच नक्षत्रांमधून संक्रमण करतो, तेव्हा पंचक काळ सुरू होतो. ही पाच नक्षत्रे कुंभ आणि मीन राशींमध्ये येतात. चोर पंचक अत्यंत धोकादायक मानला जातो.

चोर पंचकांमदरम्यान राहावे सावध

ज्योतिषशास्त्रानुसार, चोर पंचकादरम्यान चोरी, आर्थिक नुकसान आणि व्यवसायाशी संबंधित हानी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे, चोर पंचकादरम्यान आपले घर, दुकान आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. चोर पंचकादरम्यान घाईघाईने केलेले आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यावसायिकांना या काळात कोणतेही मोठे व्यवहार काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो.

Lotus Significance: देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांना कमळाचे फूलच का आहे प्रिय? जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

पंचक काळात ही कामे करू नये

नवीन व्यवसायाची सुरुवात

चोर पंचकाच्या काळात नवीन व्यवसायाची सुरुवात करणे टाळा. या काळात नवीन व्यवसाय सुरू केल्यास नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे

चोर पंचकाच्या काळात स्थावर मालमत्ता खरेदी करणे किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळा. या वेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते.

दक्षिण दिशेला प्रवास

या काळात दक्षिणेकडे प्रवास करणे टाळा. या दिशेने प्रवास केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. मान्यतेनुसार, पंचकाच्या काळात दक्षिणेकडे प्रवास केल्यास संकट ओढवू शकते. या दिशेने प्रवास केल्यास चोरी किंवा अपघात होऊ शकतो.

शुभ कार्ये करू नये

पंचक चालू असताना चुकूनही लग्न, गृहप्रवेश, मुंडन किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका. या दिवशी केलेले शुभ विधी अशुभ मानले जातात.

कपड्यांची खरेदी करणे टाळावे

चोर पंचकाच्या काळात लोखंडी वस्तू किंवा कपडे खरेदी करणे टाळा.

Shukra-Ketu Yuti: शुक्र केतूची युती ठरणार शुभ, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

आर्थिक व्यवहार

पंचकाच्या काळात पैशांचा व्यवहार करू नका.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोर पंचक म्हणजे काय?

    Ans: चोर पंचक हा पंचकातील एक प्रकार मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या काळात काही शुभ कार्ये टाळण्याचा सल्ला दिला जातो.

  • Que: चोर पंचकात कोणती कामे टाळावीत?

    Ans: गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मौल्यवान वस्तूंची खरेदी, मोठे आर्थिक व्यवहार आणि काही शुभ कार्ये टाळावीत, अशी धार्मिक मान्यता आहे.

  • Que: चोर पंचकात धार्मिक उपाय करता येतात का?

    Ans: होय. या काळात देवपूजा, मंत्रजप, दान, नामस्मरण आणि इष्टदेवतेची उपासना करणे शुभ मानले जाते.

Web Title: Panchaka starts from today stay away from these activities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Lotus Significance: देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांना कमळाचे फूलच का आहे प्रिय? जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
1

Lotus Significance: देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांना कमळाचे फूलच का आहे प्रिय? जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Shukra-Ketu Yuti: शुक्र केतूची युती ठरणार शुभ, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी
3

Shukra-Ketu Yuti: शुक्र केतूची युती ठरणार शुभ, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

Kurma Purana: कूर्म पुराणाला ‘कूर्म’ हे नाव का पडले? जाणून घ्या इतिहास, कथा आणि धार्मिक महत्त्व
4

Kurma Purana: कूर्म पुराणाला ‘कूर्म’ हे नाव का पडले? जाणून घ्या इतिहास, कथा आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.