Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Uday: 22 एप्रिलला शनि मीन राशीमध्ये पावणार उदय, या राशींच्या लोकांना धनप्राप्ती होण्याची शक्यता

बुधवार, 22 एप्रिल रोजी पहाटे 4.49 वाजता शनि पुन्हा एकदा मीन राशीमध्ये उदय पावणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीचा उदय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनि उदयाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 20, 2026 | 12:10 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि मीन राशीमध्ये पावणार उदय
  • या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
  • या राशींच्या लोकांना फायदा
 

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्माचे फळ देणारे म्हटले जाते. ते न्यायाचे देव आहेत. शनि हा एक मंद गतीने फिरणारा ग्रह आहे. शनि 13 मार्च रोजी मीन राशीत अस्त झाला आणि आता शनि बुधवार, 22 एप्रिल रोजी पहाटे ४:४९ वाजता पुन्हा मीन राशीत उदय पावणार आहे. यामुळे शनिचा प्रभाव पुन्हा एकदा अधिक ठळक होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिचा उदय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तो आपल्या कर्मांची फळे चाखण्याची वेळ दर्शवतो. 22 एप्रिलनंतर अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. शनि उदयाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिचा उदय पावणे शुभ मानले जाते. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदार व्यक्तींना पगारवाढ मिळू शकते. या काळात तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसून येईल आणि तुम्ही आर्थिक समृद्धी मिळवू शकाल.

Chanakya Niti: तुमचा प्रामाणिक स्वभावच बनतोय का अडचणीचं कारण? काय आहेत चाणक्यांचे विचार

मिथुन रास

या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरच्या उत्कृष्ट संधी मिळतील. तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नामांकित कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळू शकतात. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने, पदोन्नती किंवा वाढीव जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या कारकिर्दीत नवनवीन कल्पना आणि प्रगती घेऊन येईल.

सिंह रास

शनिच्या उदयामुळे सिंह राशींच्या लोकांना मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला कर्ज किंवा आर्थिक अडचणींमधून दिलासा मिळू शकेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून अनपेक्षित नफाही मिळू शकतो. चालू असलेले कौटुंबिक संघर्ष किंवा मतभेद मिटतील. तुम्हाला मनःशांती आणि जीवनात स्थिरता मिळेल.

तूळ रास

तूळ राशीसाठी शनिचा उदय नेहमी शुभ असतो. शनिच्या उदयामुळे तुमच्या जीवनात अधिक सुखसोयी आणि समृद्धी येईल. या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि मोठे व्यावसायिक व्यवहार फायदेशीर ठरतील. तुमच्या वैयक्तिक जीवनात आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.

धनु रास

धनु राशीसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान मानला जातो. शनिच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती घडवून आणू शकतात. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून आता चांगला नफा मिळू लागेल. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळेल. हा काळ तुमच्या करिअर आणि आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणेल.

Vinayak Chaturthi: वैशाख महिन्यातील कधी आहे विनायक चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि फायदे

कुंभ रास

कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनि आहे, त्यामुळे ही राशी त्याच्या प्रभावाखाली विशेषतः येते. शनिच्या साडेसातीच्या काळातही, शनिनीचा उदय तुम्हाला आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती देतो. उत्पन्नातील वाढीमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. प्रलंबित कायदेशीर बाबींचे अनुकूल निकाल लागू शकतात. या काळात तुमच्या जीवनात स्थिरता, शांती आणि आर्थिक समृद्धी वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि उदय म्हणजे काय

    Ans: शनि उदय म्हणजे शनि ग्रह पुन्हा दृश्यमान होणे (combustion नंतर). यामुळे त्याचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवू लागतो.

  • Que: शनि उदय नेहमी शुभ असतो का?

    Ans: तो पूर्णपणे शुभ किंवा अशुभ नसतो. परिणाम व्यक्तीच्या कुंडलीवर आणि कर्मावर अवलंबून असतो.

  • Que: शनि उदयाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: शनि उदयाचा वृषभ, मिथुन, सिंह. तूळ, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Shani uday saturn will rise in pisces people of this zodiac sign will benefit financially

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
1

Weekly Horoscope: जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Parma Ekadashi: परमा एकादशीची पूजा कशी करावी? काय आहे कथा जाणून घ्या
2

Parma Ekadashi: परमा एकादशीची पूजा कशी करावी? काय आहे कथा जाणून घ्या

Varanasi History: राजा देवोदासामुळे शिवांनी काशी का सोडली? काय आहे स्कंदपुराणातील आख्यायिका
3

Varanasi History: राजा देवोदासामुळे शिवांनी काशी का सोडली? काय आहे स्कंदपुराणातील आख्यायिका

Syamantaka Mani Story: स्यमंतक मणीमुळे श्रीकृष्णांवर लागला खोटा आरोप, जाणून घ्या स्यमंतक मणीची कथा
4

Syamantaka Mani Story: स्यमंतक मणीमुळे श्रीकृष्णांवर लागला खोटा आरोप, जाणून घ्या स्यमंतक मणीची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.