Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाऊस कधी पडणार हे सांगणारं रहस्यमय मंदिर; विज्ञानालाही चकित करणारं कोडं

तुम्हाला माहितेय का विज्ञान आज कितीही पुढे गेलं तरी एक रहस्य किती काळ दडून आहे. एक असं मंदिर जे सांगतं की पाऊस कधी पडणार ? हा खरंच एक दैवी संकेत आहे की आणखी काही ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 01:09 PM
पाऊस कधी पडणार हे सांगणारं रहस्यमय मंदिर; विज्ञानालाही चकित करणारं कोडं
Follow Us
Follow Us:
  • पाऊस कधी पडणार हे सांगणारं रहस्यमय मंदिर
  • विज्ञानालाही चकित करणारं कोडं
“सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?”  हे गाणं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच आहे नाही का ? खुपदा अनेकांनी लहानपणी पाहिलं असेल की, नंदीबैल येतो आणि त्याला गावातले माणसं प्रश्न विचारतात. यंदा पाऊस पडेल का ? यंदा पीक जोमानं वाढेल का ? हा नंदीबैल म्हणजे देवाचा अवतार त्यामुळे तो जे म्हणेल ते योग्य आणि खरं असणार हा विश्वास असतो. काळ बदलला तशी माणसांची मानसिकता बदलत गेली. आजकाल पावसाबाबतचे सर्व अपडेट एका क्लिकवर हवमान खात्याकडून मिळतात. पण तुम्हाला माहितेय का विज्ञान आज कितीही पुढे गेलं तरी एक रहस्य किती काळ दडून आहे. एक असं मंदिर जे सांगतं की पाऊस कधी पडणार ? हा खरंच एक दैवी संकेत आहे की आणखी काही ते जाणून घेऊयात.

हवामान खातं काय करतं तर सखोल अभ्यास करुन सांगतं की पावसाची स्थिती काय आहे. पण हा फक्त एक अंदाज असतो तो कधी खरा तर कधी खोटो होतो असा एकंदरितच समज आहे. पण एक गाव असं आहे ज्या गावातील मंदिर पाऊस पडणार की नाही हे अगदी अचूक सांगतं आणि या मंदिरावर इथल्या गावकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या मंदिरात रहस्य असं की, पावसाला सुरुवात होण्याआधी मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब टपकायला लागतात. एवढंच नाही तर या थेंबांच्या आकाराला देखील महत्व आहे बरं का ? पाण्याचे थेंब जेवढे मोठे तेवढा मुसळधार पाऊस पाण्याचे थेंब जर मध्यम आकाराचे असतील तर मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि जर पाण्याचे थेंब छोटे असतील तर कमी पाऊस वर्षभरात होईल असा विश्वास या गावकऱ्यांना आहे. पण गुढ असं की, जेव्हा पावसाळा सुरु होतो तेव्हा या छतातून ना पाणी मंदिराच्या आतल्या बाजूला येत नाही. गाभारा पुर्णपणे कोरडा राहतो. हे मंदिर विज्ञानाला देखील एक आव्हान आहे. शास्त्रज्ञानांनी यावर खूप संशोधन केलं पण मंदिराच्या छताला कोणत्याही प्रकारच्या भेगा नाहीत त्यामुळे या मंदिरात कोडं अजूनतरी उलगडलेलं नाही.

Viththal Rakhumai Temple : मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर, संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया

हे मंदिर आहे कानपूच्या जगन्नाथाचं. या मंदिराचं पावित्र्य मोठं असल्याचं गावकरी सांगतात. या मंदिरात भगवान विष्णूच्या बारा अवतारांच्या मूर्ती आहेत ज्यात भविष्यातल्या कल्की अवताराची ही मूर्ती आहे. मंदिराच्या शिखरावर असलेल्या चक्रामुळे इथे कधीही वीज पडत नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. एकंदरित पाहता कानपूरचं हे मंदिर कित्येक काळाच रहस्य घेऊन उभं आहे. आजही या ठिकाण प्रत्येक गावकरी या मंदिराच्य़ा दैवी संकेतावरच सर्वात जास्त विश्वास ठेवतो.

Mysterious Temples : भारतातील ‘अशी’ पाच मंदिरं ज्याचा प्रसाद घरी कधीच आणू नका ; नेमकं याचं रहस्य काय ?

 

 

 

Web Title: The mysterious jagannath temple in kanpur that tells when it will rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
1

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
2

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
3

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
4

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.