Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या

तुळजाभवानी मंदिर हे अत्यंत पवित्र शक्तीपीठ मानले जाते. तुळजाभवानी देवीला अनेक भक्त कुलदेवत मानतात. तुळजाभवानीच्या प्रकट होण्यामागील कथा, तिचा महिमा आणि भक्तांच्या जीवनातील तिचे स्थान जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 13, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा
  • तुळजाभवानी देवीची कथा
  • तुळजाभवानी देवीचे इतिहासातील महत्त्व
 

 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर हे अत्यंत पवित्र शक्तीपीठ मानले जाते. ही देवी अनेक कुटुंबाची कुलदेवत आहे. तिच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तुळजापूरला येतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि संकटातून मार्ग दाखवणारी देवी म्हणून तुळजाभवानीचा महिमा खूप मोठा मानला जातो. जाणून घ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा महिमा आणि कथा.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठ

महाराष्ट्रातील अनेक कुटुंबासाठी तुळजाभवानी ही कुलस्वामिनी आहे. ही देवता आदीशक्तीचं रुप मानलं जातं. तुळजाभवानीचं मुख्य मंदिर महाराष्ट्रातील तुळजापूर येथे आहे. अनेक भक्त देवीला आई तुळजाभवानी या नावाने ओळखतात. तुळजापूर हे प्राचीन काळापासून शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेले तुळजाभवानीचे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. मंदिर उताऱ्यावर बांधल्यामुळे भक्तांना देवीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं. मंदिरात असलेली देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून ती अत्यंत सुंदर आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तुळजाभवानीचे मंदिर दगडी बांधकामाचे आहे. मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे आहेत. दीपमाळा आणि प्राचीन वस्तू देखील येथे पाहायला मिळतात. गर्भगृहात देवीची मूर्ती स्थापित आहे आणि भक्त तिथे जाऊन दर्शन घेतात. तुळजाभवानीच्या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी असते. विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळात लाखो भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

zodiac sign: मालव्य राजयोग मेष, कर्क आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

तुळजाभवानीचे इतिहासातील महत्त्व

महाराष्ट्राच्या इतिहासातही या देवीला विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुळजाभवानीवरती अपार श्रद्धा होती. शिवाजी महाराजांना साक्षात तुळजाभवानीने स्वप्नात दृष्टांत देऊन भवानी तलवार आणि स्वराज्य स्थापनेला आशीर्वाद दिला असं म्हटलं जातं. तुळजाभवानी कुलस्वामिनीशी निगडित काही पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात.

पौराणिक कथा आणि देवीचा महिमा

त्या म्हणजे पूर्वी मधु आणि कैठभ या दैत्यांनी पृथ्वीवर मोठा अत्याचार सुरु केला होता. देवता आणि ऋषी यांना त्यांच्यापासून खूप त्रास झाला होता. दोघांनी आदिशक्तीशी प्रार्थना केली तेव्हा देवीने तुळजाभवानीचे रुप धारण केलं आणि त्या दैत्यांचा पराभव करून पृथ्वीचं रक्षण केलं.

Shani Asta 2026: 13 मार्चपासून शनि होणार अस्त, पुढील 35 दिवस या राशीच्या लोकांनी राहावे सावध

दुसऱ्या कथेनुसार, माथंग नावाच्या राक्षसाने लोकांना खूप त्रास दिला तेव्हा देवीने प्रकट होऊन त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यामुळे लोकांनी या देवीची पूजा सुरू केली आणि त्या ठिकाणी मंदिर उभारले. भक्तांचा असा विश्वास आहे की, तुळजाभवानीची भक्ती केल्याने संकट दूर होतात, धैर्य मिळते आणि जीवनात यश प्राप्ती होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुळजाभवानीच्या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: मंदिर दगडी बांधकामाचे असून ते उतारावर बांधलेले आहे. त्यामुळे भक्तांना देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात काळ्या दगडातील देवीची सुंदर मूर्ती स्थापित आहे.

  • Que: तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध काय आहे?

    Ans: इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीचे मोठे भक्त होते. परंपरेनुसार देवीने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन भवानी तलवार आणि स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला असे मानले जाते.

  • Que: तुळजाभवानीशी संबंधित पौराणिक कथा कोणत्या आहेत?

    Ans: कथेनुसार मधु आणि कैठभ या दैत्यांनी पृथ्वीवर अत्याचार केला तेव्हा देवीने तुळजाभवानीचे रूप धारण करून त्यांचा पराभव केला. तसेच माथंग नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले.

Web Title: Tuljapur devi the glory and story of tuljabhavani of tuljapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Tuljabhavani

संबंधित बातम्या

Gauri Aagman: हळद-कुंकूपासून कलशापर्यंत; गौरी आगमनापूर्वी घरात या वस्तू ठेवण्यामागील काय आहे परंपरा
1

Gauri Aagman: हळद-कुंकूपासून कलशापर्यंत; गौरी आगमनापूर्वी घरात या वस्तू ठेवण्यामागील काय आहे परंपरा

Vishwakarma Puja: कधी आहे विश्वकर्मा पूजा, जाणून घ्या पूजा वेळ, शुभ योग आणि महत्त्व
2

Vishwakarma Puja: कधी आहे विश्वकर्मा पूजा, जाणून घ्या पूजा वेळ, शुभ योग आणि महत्त्व

Numberlogy: गौरी आगमनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा
3

Numberlogy: गौरी आगमनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा

Gauri Aagman 2026: गौरी आगमनावेळी उंबरठ्यापासून देवघरापर्यंत गौरीची पावले का काढतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Gauri Aagman 2026: गौरी आगमनावेळी उंबरठ्यापासून देवघरापर्यंत गौरीची पावले का काढतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.