Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips : घरात नकारात्मक शक्ती आहे हे कसं ओळखावं ? काय करावे वास्तुमध्ये बदल ?

Vastu Tips : घरामध्ये अनेक कारणांनी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही बहुतेक वेळा आपल्याला जाणवते देखील. या नकारात्मक ऊर्जा घरातल्या सुख समृद्धीवर परिणाम करतात आणि अडचणींना सामोरं जावं लागतं. जर तुम्हालाही असं जाणवत असेल तर तुम्ही घरता काही बदल करु शकता. हे बदल नक्की काय ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 06:11 PM
vastu tips

vastu tips

Follow Us
Follow Us:
  • घरात नकारात्मक शक्ती आहे हे कसं ओळखावं ?
  • काय करावे वास्तुमध्ये बदल ?
Vastu Tips : घरामध्ये अनेक कारणांनी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही बहुतेक वेळा आपल्याला जाणवते देखील. या नकारात्मक ऊर्जा घरातल्या सुख समृद्धीवर परिणाम करतात आणि अडचणींना सामोरं जावं लागतं. जर तुम्हालाही असं जाणवत असेल तर तुम्ही घरता काही बदल करु शकता. हे बदल नक्की काय ते जाणून घेऊयात.

घराची रचना, सजावट आणि वस्तूंची मांडणी ही वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे सर्वात नकारात्मक गोष्ट कोणती असेल तर मोठ्या प्रमाणावरती असलेलं घरातला प्लास्टिकचा अतिरेक. प्लास्टिकचा वापर जास्त होत असला तरी त्यात प्रचंड नकारात्मकता असते. त्यामुळे शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर कमी करणं गरजेचं आहे.

Vastu Tips : देवघर कसं आणि कुठलं असायला पाहिजे ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

अनेकांना सतत आर्थिक चणचण जाणवते पण तुम्ही कधी तुमच्या तिजोरीची जागा पाहिलीत का ? तुमच्या घरातली आर्थिक स्थिती मजबूत ठेवायची असेल तर जिथे तुम्ही पैसे ठेवता ती जागा स्वच्छ आणि सुंदर असणं गरजेचे आहे. जर तुमच्या घरात पैशाची कमी जाणवत असेल तर यावर उपाय म्हणून एखाद्या कापसाला थोडेसे अत्तर लावा तुम्ही आणि ते त्याच्यामध्ये ठेवून द्या.

तिजोरीमध्ये कुबेराची मूर्ती ठेवू शकता. तुमच्या घरात नकारात्मकता सतत जाणवत असेल तर घरामध्ये एक कोपरा पुस्तकांसाठी ठेवा ज्यामुळे सकारात्मकता वाढेल. पण असं असलं तरी घरामध्ये नकारात्मकता निर्माण करणारी पुस्तकं पण ठेवू नका. घरात दिवेलागाणीच्या वेळी कुलदैवत किंवा इष्ट देवतेच्या संबंधित तुम्ही मंत्राची कॅसेट लावू शकता. घराच्या कोपऱ्यात अत्तर शिंपडा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं घर कायमच स्वच्छ ठेवा. रोज सकाळ संध्याकाळ धूप आणि भिमसेनी कापूर जाळल्याने नकाराकत्मक ऊर्जा कमी होते.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर नाही? चिंता नको! ‘हे’ छोटे उपाय घरात आणतील सकारात्मक ऊर्जा

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips how to identify if there is negative energy in the house what to do to change vastu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
1

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
2

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
3

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
4

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.