Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: आर्थिक समस्येने हैराण झाला आहात का? विनायक चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ जप

फाल्गुन महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमेला विनायक चतुर्थीचे प्रत पाळले जाते. गणपती बाप्पाची विधिपूर्वक पूजा केल्याने भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक समस्येतून सुटका होते. कोणत्या मंत्रांचा जप करावा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 21, 2026 | 12:02 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • विनायक चतुर्थी कधी
  • मनोरथ चतुर्थी का म्हणतात
  • राशीनुसार करा मंत्राचा जप
 

पंचांगानुसार शनिवार 21 फेब्रुवारी रोजी विनायक चतुर्थी आहे या चतुर्थीला मनोरथ चतुर्थी असे म्हणतात. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षत येणाऱ्या चतुर्थीला मनोथ चतुर्थीला असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने भक्ताचे मनोरथ सिद्ध होते. यामुळे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला मनोरथ चतुर्थी असे म्हटले जाते. हे व्रत पाळल्याने आर्थिक समस्या दूर होतात, असे म्हटले जाते.

या दिवशी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते. कामामध्ये विशेष यश मिळवण्यासाठी हे व्रत पाळले जाते. जर तुम्हाला ही आर्थिक समस्येतून सुटका हवी असल्यास विनय चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा करावी.  विनायक चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या मंत्राचा जप करावा जाणून घ्या

राशीनुसार करा मंत्राचा जप

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी चतुर्थीच्या दिवशी पूजा करतेवेळी ॐ प्रमुखाय नमः या मंत्रांचा जप करावा.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी चतुर्थीच्या दिवशी आशीर्वाद मिळविण्यासाठी ॐ सुमुखाय नमः या मंत्राचा जप करावा.

Pradosh Vrat: मार्चमधील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि नियम

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी चतुर्थीच्या दिवशी ‘ॐ महाकालाय नमः या मंत्राचा जप करावा.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांनी इच्छित वर मिळवण्यासाठी ॐ हेरम्बाय नमः या मंत्रांचा जप करावा.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी चतुर्थीच्या दिवशी ॐ महावीराय नमः’ या मंत्राचा जप करावा

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांनी व्यवसायात प्रगती आणि आर्थिक लाभ होण्यासाठी ॐ प्रथमाय नमः या मंत्रांचा जप करावा.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी चतुर्थीच्या दिवशी पूजा करतेवेळी ॐ विघ्नहर्त्रे नमः या मंत्राचा जप करावा

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी करिअरमध्ये यश मिळण्यासाठी ॐ विश्वनेत्रे नमः या मंत्राचा जप करावा.

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी चतुर्थीच्या दिवशी पूजा करतेवेळी ॐ श्रीपतये नमः या मंत्राचा जप करावा

मकर रास

मकर राशींच्या लोकांनी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी ॐ शिवप्रियाय नमः या मंत्रांचा जप करावा.

कुंभ रास

कुंभ राशींचे लोकांना शनि देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ॐ शाश्वताय नमः या मंत्राचा जप करावा

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ॐ अग्रपूज्याय नमः या मंत्रांचा जप करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: विनायक चतुर्थी म्हणजे काय?

    Ans: विनायक चतुर्थी ही भगवान गणेश यांना समर्पित तिथी आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला ही पूजा केली जाते. विघ्नहर्ता गणपतीची उपासना केल्याने अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

  • Que: आर्थिक समस्यांसाठी हा दिवस विशेष का मानला जातो?

    Ans: गणपतीला बुद्धी, यश आणि समृद्धीचा देव मानले जाते. त्यामुळे या दिवशी मंत्रजप, पूजन आणि प्रार्थना केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता आहे.

  • Que: जप करण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: सकाळी स्नान करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून किंवा संध्याकाळी चतुर्थी तिथीत पूजन करून जप करावा.

Web Title: Vinayak chaturthi chant these mantras according to your zodiac sign on the day of vinayaka chaturthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
1

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची
2

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण
3

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या
4

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.