Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adhik Maas: अधिक मास म्हणजे नेमकं काय? या दिवसात दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या

अधिक मास हा हिंदू पंचांगातील एक विशेष आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. साधारणपणे दर २ ते ३ वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 30, 2026 | 09:51 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अधिक मास म्हणजे काय
  • अधिक मासात दान करण्याचे महत्त्व
  • अधिक मासात सूर्य संक्रमण का करत नाही
 

 

हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत महत्त्व आहे. यंदा अधिक मासाची सुरुवात 17 मेपासून सुरू होत आहे आणि 15 जून रोजी त्याचा समारोप होणार आहे. साधारणपणे दर २ ते ३ वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो. अधिक मास म्हणजे काय? यावेळी जावयाला दीपदान का केले जाते ते जाणून घ्या

पुरुषोत्तम मास का म्हणतात?

अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा मास म्हणून ओळखला जातो. अधिक मास हा काळ पुण्य काळ, व्रत वैकल्य आणि विशेष व्रत करण्याचा कालावधी असतो. अधिक मास हा विष्णू देवतेला समर्पित केला असल्यामुळेच याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात.

Budh Gochar: सूर्याच्या नक्षत्रामध्ये बुध करणार संक्रमण, या राशींच्या लोकांना मिळेल धन आणि सन्मान

सूर्याचे संक्रमण का करत नाही

प्रत्येक मासात अर्थात महिन्यात सूर्य हा एकेका राशीत संक्रमण करत असतो. परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीमध्ये संक्रमण करत नाही. त्याचा परिणाम हा सूर्य आणि चंद्राच्या गतीवरती होतो त्यामुळेच वातावरणाचाही कायापालट होतो. वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नये, यामुळेच या काळात व्रत वैकल्य केले जातात. अधिक मासात व्रत वैकल्यांना खूप जास्त महत्त्व आहे. अधिक मासात करण्यासारखी अनेक व्रत वैकल्य आहेत. या मासात प्रतिदिन पुरुषोत्तम कृष्णांची पूजा आणि नामजप करावा.

अधिक मासात दान करण्याचे महत्त्व

या काळात दान करण्याचे देखील सांगितले जाते. त्यापैकी एक म्हणजे दीपदान. या दिवसात जावयाला घरी बोलवून त्याला दीपदान करण्याची पद्धत आहे. चांदी किंवा तांबे असे कोणत्याही धातूच्या दिव्याचे या दिवसात दान केले जाते. शिवाय याच काळात अन्नदानालाही महत्त्व असते. अधिक मासात वस्तू देण्यामागे ही काही कारणे आहेत. असे म्हणतात, देवी लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीनारायणाचे रुप असलेला जावई आणि मुलगी यांना चांदी देणं अधिक योग्य मानलं जातं.

Narasimha Jayanti: भगवान विष्णूने का घेतला होता नृसिंह अवतार? काय आहे पौराणिक कथा

चांदीला धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. चांदी ही सात्विक आहे. असं म्हणतात, भगवान शंकराच्या अश्रूपासून ज्या धातूची निर्मिती झाली ती म्हणजे चांदी. चांदी ही प्रेम, शांतता, शुक्र आणि चंद्र यांचे प्रतीक मानले जाते. चांदी ही शरीरातील पाणी आणि घटक दूर करते. शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता चांदीमध्येच असते. म्हणूनच या काळात चांदीची वस्तू दिली जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अधिक मास म्हणजे काय?

    Ans: अधिक मास हा हिंदू पंचांगातील अतिरिक्त महिना आहे, जो साधारणपणे २–३ वर्षांनी येतो. चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी हा महिना जोडला जातो.

  • Que: अधिक मासात दान का महत्त्वाचे मानले जाते?

    Ans: या काळात केलेले दान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. यामुळे पापक्षय होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.

  • Que: दीपदानाचे महत्त्व काय आहे?

    Ans: दीपदान केल्याने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनात प्रकाश व सकारात्मकता येते असे मानले जाते.

Web Title: What is the meaning of adhik mass the importance of donating on these days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • astrology news
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
1

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
2

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
4

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.