Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Navnath Gatha : मातीच्या गोळ्यापातून जन्माला आलं बाळ , गहिनीनांथांच्या जन्माचं काय आहे रहस्य ?

गहिनीनाथ हे नाथसंप्रदायातील तिसरे गुरु. ज्यांनी आपल्या गुरुचा वसा हाती घेत योग आणि अध्यात्माचा प्रसार केला. या गहिनीनाथांचा जन्म नेमका कसा झाला ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 19, 2026 | 12:56 PM
gaahininath

gaahininath

Follow Us
Close
Follow Us:
  • मातीच्या गोळ्यापातून जन्माला आलं बाळ
  • गहिनीनांथांच्या जन्माचं काय आहे रहस्य ?
गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रभावशाली संत मानले जातात. गहिनीनाथ हे नाथ पंथातील सिद्ध योगी होते. त्यांचा संबंध मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांच्या परंपरेशी जोडला जातो. ते अत्यंत तपस्वी आणि ज्ञानी होते.त्यांचा जन्म आणि जीवनाविषयी अनेक पौराणिक आणि रंजक कथा आहे. असंं म्हटलंं जातं की एका मातीच्या पुतळ्यातून गहिनीनाथाांचा जन्म झाला. तर गोष्ट अशी की,गहिनीनाथ हे गोरखनाथ यांचे शिष्य. एकदा गोरखनाथ मंत्रपठण करत असाताना गावातील लहान मुलं त्यांच्याजवळ आली आणि माातीची बैलगाडी करुन देण्याचा आग्राह करु लागली. गोरखनाथांनी मुलांचं ऐकलं.

बैलगाडी बनवून झाली आता त्याला गाडीवान देखील पाहिजे. मग मातीच्या गोळ्यापासून छोटा गाडीवान गोरखनाथ तयार करत होते. त्यावेळी गोरखनाथांच्या मुखी संजिवनी मंत्राचं पठण सुरु होतं. गोरखनाथांच्या मंत्रांमध्ये एवढी ताकद की, त्या मातीच्या पुतळ्यातून एक जीव निर्माण झाला. ते लहान बाळ रडू लागलं. हे बाळ म्हणजेच गहिनीनाथ, असंं म्हटलं जातं. तर काहींच्या मते असं देखील सांगितलं जातं की, गहिनीनाथ हे महादेवांचा अंश आहेेत. आपले गुरु गोरखनाथ यांनी दाखवलेल्या मार्गावर गहिनीनाथांनी योग,विद्या आणि अध्यात्माचा प्रसार केला. गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील तिसरे गुरु. गहिनीनाथांचं जन्मस्थान नेमकं सांगता येणार नाही पण नाथसंप्रदायात गहिनीनाथांना देखील मोठं महत्व आहे.

 

Navnath Gatha : माशाच्या गर्भातून जन्मला तेजस्वी बालक, मच्छिंद्रनाथांच्या जन्माचं रहस्य

असं म्हणतात की, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि गहिनीनाथ हे सर्व नाथ अयोनी संबंधातून अवतरले होते. म्हणजेच आई वडिलांविना जन्म झालेले. अयोनी संबंधातून प्रकट झालेल्या सर्व नाथांनी आपल्या सर्व शक्ती, साधना, सामर्थ्य, देवतांनी दिलेले वचन आणि वामशक्तींची वचने, स्वतः निर्माण केलेले काव्य-मंत्र हे सर्व गहिनीनाथांकडे सोपविले आणि गोरखनाथांनी योजनेप्रमाणे गहिनीनाथांनी ते सर्व पुढे निवृत्तीनाथांकडे सोपविले.

अशा प्रकारे नाथपंथ हळूहळू वाढीस लगला आणि त्याचा विस्तार पुढच्या पिढीने वाढवत नेला. आजही हा नाथ पंथ अखंड गुरुपरंपरेने आणि त्याच शिस्तीने कार्य करीत आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत.

Navnath Gatha : गायीच्या शेणातून जन्माला दिव्य योगी ; नाथसंप्रदायातील गोरखनाथांच्या जन्माची अद्भुत गोष्ट

 

Web Title: What is the mystry behind the birth of gahininath in the nath sampradaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Shree Swami Samarth

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.