Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अग्नीला स्पर्श केला नाही की शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही; भारतभर भ्रमण करणाऱ्या टेंबे स्वामींना झालेल्या यातना

दत्तसंप्रदाय म्हटलं की, नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ आणि श्री स्वामी समर्थ हे तीनही दैवी शक्ती डोळ्यासमोर येतात.पण यात आणखी एक नाव आहे ते टेंबे स्वामी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 12:31 PM
अग्नीला स्पर्श केला नाही की शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही; भारतभर भ्रमण करणाऱ्या टेंबे स्वामींना झालेल्या यातना
Follow Us
Follow Us:
  • अग्नीला स्पर्श केला नाही की शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही
  • भारतभर भ्रमण करणाऱ्या टेंबे स्वामींना झालेल्या यातना
दत्तसंप्रदाय असो की नाथसंप्रदाय या दोन्हीमध्ये एक साम्य आहे. जिथे गुरुंवर अढळ विश्वास ठेवला जातो तिथे कितीही परिक्षा द्यावी लागली तरी गुरुंवर दाखवलेला विश्वास प्रत्येक अडथळ्यातून मार्ग दाखवतो. दत्तसंप्रदाय म्हटलं की, नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ आणि श्री स्वामी समर्थ हे तीनही दैवी शक्ती डोळ्यासमोर येतात.पण यात आणखी एक नाव आहे ते टेंबे स्वामी. टेंबेस्वामींचा जन्म ज्या कुटुंबात झाला ते कुटुंब दत्तगुरुंचे भक्त. साक्षात त्रिदेवांचा त्यांच्यावर आशीर्वाद होता. टेंबे स्वामी जन्मल्यापासून त्यांच्यात कोणी दैवी शक्ती होती, असं म्हटलं जातं. मात्र असंं असलं तरी तरी वाट्य़ाला येणारं अग्नीदिव्य पार करणं टेंबे स्वामींना देखील अटळ होतं.

1854 मध्ये कुडाळमध्य़े टेंबे स्वामींचा जन्म झाला. दत्तात्रयांचा अंश असलेले टेंबे स्वामींमध्ये लहान वयातच कोणतीतरी दैवी शक्ती आहे हे घरच्यांनी ओळखलं होतं. ज्योतिष, वेद शास्त्र पुराण यामध्ये टेंबे स्वामी अत्यंत पारंगत होते. दत्तगुरुंच्या नामाचं वेड त्यांना लहानपणापासूनच होतंं. आज आपण जो दत्तात्रयांचा मंत्र ऐकतो ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र टेंबे स्वामींनी लिहिला. असं म्हणतात की, टेंबे स्वामींचे वडिल गणेश भट यांना स्वप्नात दत्तगुरुंनी दृष्टांत दिला होता. गाणगापूरला जेव्हा टेंबे स्वामींचे वडिल गेले होते त्यावेळी त्यांना आपल्या पोटी पुत्ररत्न होणार असल्याची चाहूल लागली होती.

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

टेंबे स्वामी जसजसे मोठे होत गेले त्यांना जाणवायला लागलं की आपला जन्म हा दत्तगुरुंनी योजलेल्या कार्यासाठी झालेला आहे. स्वामींची दत्तगुरुंवर भक्ती इतकी होती की अनवाणी टेंबे स्वामींनी भारतभर भ्रमण केलं. गाणगापूर ते भारतभरातील दत्तगुरुंची जेवढी तीर्थस्थानं आहेत टेंबे स्वामींनी अनवाणी चाालत दर्शन घेतलं.

लहानपणापासून त्यांनी प्रत्येक खडतर परिक्षा पार केली. असं म्हटलं जातं की, टेंबे स्वामी अग्नीला स्पर्श करत नव्हते. त्यामुळे कितीही थंडी असो ते कायम थंड पाण्याने अंघोळ करत. विशेष म्हणजे टेेबे स्वामींनी कधीही शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही ते कंदमुळं आणि फळं खाऊन उदरनिर्वाह करीत.दत्तांच्या सेवेत आजन्म वाहून घेतलेल्या टेंबे स्वामींनी लोककल्यणासाठीच कार्य केलं. टेंबे स्वामींच्या भक्ती आणि त्यागामुळेच दत्तसंप्रदायात त्यांचं स्थान मोठं आहे.

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न

Web Title: Who was tembe swami and why is he important in the datta sampradaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • hindu religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: 28 की 29 कधी आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Vat Purnima 2026: 28 की 29 कधी आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shivlilamrut: शिवलीलामृताच्या चौथ्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या पारायणाचे महत्त्व आणि पूजाविधी
2

Shivlilamrut: शिवलीलामृताच्या चौथ्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या पारायणाचे महत्त्व आणि पूजाविधी

Masik Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेला या वस्तू करा अर्पण, तुमच्या अडचणी होतील दूर
3

Masik Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेला या वस्तू करा अर्पण, तुमच्या अडचणी होतील दूर

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व
4

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.