Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नदीत ओतलं पण भुकेल्याला दिलं नाही! गंगेला दुधाचा अभिषेक का देतात? याने खरंच देव पावतो का?

पुराणकथेनुसार महादेवांनी हलाहल विष प्राशन केल्यानंतर त्यांना दूध-जल अभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली आणि गंगा शंकराच्या जटांतून वाहत असल्याने तिलाही दूध अर्पण केले जाते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 23, 2026 | 05:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफानीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक भाविक मोठ्या श्रद्धेने नदीला दुधाचा अभिषेक घालत आहे. नदीचे पूजन करणे हा भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे पण निसर्गाची आराधना करताना माणुसकीचे दहन केले तर नक्कीच त्यापेक्षा मोठे पाप कोणते नाही. कारण व्हिडिओमध्ये नदीची आराधना करत असताना नदीला दूध वाहत असताना त्या व्यक्तीने त्याच्या डोळ्यादेखत भुकेला भागवण्यासाठी चालू असलेली धडपडीला मुद्दाम दुर्लक्ष करत पुण्य कमवण्याचे सगळ्यात मोठे पाप केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? नदीला खासकरून गंगेला दूध वाहण्याच्या प्रथेमागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊयात.

Vasant Panchami: वसंत पंचमीपासून शुभ कार्याची करा सुरुवात, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

यामागे एक गोष्ट आहे. पुराणानुसार, समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर निघते. ते अतिशय घातक असते, असुर तसेच देवांसाठीसुद्धा! तेव्हा स्वतः महादेव तिथे सर्व देव आणि असुरांना दर्शन देतात आणि ते विष स्वतः प्राशन करतात आणि सर्व देव-असुरांची यातून सुटका करतात. मुळात, महादेवांनी केलेले हे कार्य सर्व देव-असुरांसाठी एक उपकारच जणू! त्यामुळे शंकराला दूध तसेच जलाने अभिषेक घातले जाते.

Pradosh Vrat: माघ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि मंत्र

देव नाही म्हणत की मला हेच हवं आहे. याउलट ईश्वर निसर्गात आहे असं आपण म्हणतो तर देव माणसातसुद्धा आहे. मग आपण जेव्हा देवाच्या नावाने एखादी गोष्ट पाण्यात सोडतो किंवा बळी देतो आणि त्याचवेळी गरजू समोर उभा आहे, त्याचंडोळ्यादेखत आपण त्याचा हक्क मारतो, तेव्हा नक्कीच या गोष्टीपेक्षा मोठे पाप कोणते नसावे. त्यामुळे जरूर आपण आपल्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे, पण हे मान राखताना एक गरजू आपल्यासमोर आला, देवाला जाणारा मान त्याच्या गरजेची पूर्तता करत असेल तर हा माणूस नक्कीच देवाने आपली परीक्षा घेण्यासाठी पाठवला आहे असा समज धरून त्याला त्याचा हक्क किंवा मान द्यावा.

Web Title: Why is milk offered as an oblation to the ganges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Ganga River
  • History
  • viral news

संबंधित बातम्या

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral
1

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा
2

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral
3

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral
4

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.